BMC Election: मुंबई महानगरपालिकेतील विजयी उमेदवारांची यादी; एका क्लिकवर वाचा सर्व माहिती

या निवडणुकीत जनतेने कोणाला कौल दिला, कोणते उमेदवार विजयी ठरले, याची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
BMC Election: मुंबई महानगरपालिकेतील विजयी उमेदवारांची यादी; एका क्लिकवर वाचा सर्व माहिती
Published on

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांचे निकाल शुक्रवारी (दि.१६) जाहीर झाले असून, मुंबईच्या राजकारणाचे नवे चित्र स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत अनेक नव्या चेहऱ्यांसह अनुभवी उमेदवारांनी विजय मिळवत महापालिकेच्या सत्ताकारणाची दिशा ठरवली आहे. या निवडणुकीत जनतेने कोणाला कौल दिला, कोणते उमेदवार विजयी ठरले, याची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

मुंबईतील सर्व विजयी उमेदवारांची यादी

  • ­प्रभाग क्रमांक १ - रेखा यादव (शिवसेना-शिंदे)

  • प्रभाग क्रमांक २ - तेजस्वी घोसाळकर (भाजप)

  • प्रभाग क्रमांक ३ - प्रकाश दरेकर (भाजप)

  • प्रभाग क्रमांक ४ - मंगेश पांगरे (शिवसेना शिंदे)

  • प्रभाग क्रमांक ५ - संजय घाडी (शिवसेना-शिंदे)

  • प्रभाग क्रमांक ६ - दीक्षा कारकर (शिवसेना-शिंदे)

  • प्रभाग क्रमांक ७ - गणेश खणकर (भाजप)

  • प्रभाग क्रमांक ८ - योगिता पाटील (भाजप)

  • प्रभाग क्रमांक ९ – शिवानंद शेट्टी (भाजप)

  • प्रभाग क्रमांक १० - जितेंद्र पटेल (भाजप)

  • प्रभाग क्रमांक ११ - डॉ. अदिती खुरसंगे (शिवसेना-शिंदे)

  • प्रभाग क्रमांक १२ - सारिका झोरे (शिवसेना-ठाकरे)

  • प्रभाग क्रमांक १३ - राणी द्विवेदी -निघूट (भाजप)

  • प्रभाग क्रमांक १४ - सीमा शिंदे (भाजप)

  • प्रभाग क्रमांक १५ - जिज्ञासा शाह (भाजप)

  • प्रभाग क्रमांक १६ - श्वेता कोरगावकर (भाजप)

  • प्रभाग क्रमांक १९ - दक्षता कवठणकर (भाजप)

  • प्रभाग क्रमांक २० – दीपक तावडे (भाजप)

  • प्रभाग क्रमांक २१ – लीना पटेल देहेरकर (भाजप)

  • प्रभाग क्रमांक २२ - हिमांशु पारेख (भाजप)

  • प्रभाग क्रमांक २३ - शिवकुमार झा ( भाजप)

  • प्रभाग क्रमांक २४ - स्वाती जयस्वाल ( भाजप)

  • प्रभाग क्रमांक २५ - निशा परुळेकर-बंगेरा (भाजप)

  • प्रभाग क्रमांक २६ - धर्मेंद्र काळे (शिवसेना-ठाकरे)

  • प्रभाग क्रमांक २७ - नीलम गुरव (भाजप)

  • प्रभाग क्रमांक २८ - अजंता यादव ( काँग्रेस)

  • प्रभाग क्रमांक २९ - सचिन पाटील (शिवसेना-ठाकरे)

  • प्रभाग क्रमांक ३० - धवल वोरा ( भाजप)

  • प्रभाग क्रमांक ३१ - मनीषा यादव (भाजप)

  • प्रभाग क्रमांक ३२ - गीता भंडारी (शिवसेना-ठाकरे)

  • प्रभाग क्रमांक ३३ - कमरझा सिद्धिकी (काँग्रेस)

  • प्रभाग क्रमांक ३४ - हैदरअली शेख (काँग्रेस)

  • प्रभाग क्रमांक ३५ - योगेश वर्मा (भाजप)

  • प्रभाग क्रमांक ३६ – सिद्धार्थ शर्मा (भाजप)

  • प्रभाग क्रमांक ३७ – योगिता कदम (शिवसेना-ठाकरे)

  • प्रभाग क्रमांक ३८ – सुरेखा परब (मनसे)

  • प्रभाग क्रमांक ३९ - पुष्पा कळंबे (शिवसेना-ठाकरे)

  • प्रभाग क्रमांक ४० - तुळशीराम शिंदे (शिवसेना-ठाकरे)

  • प्रभाग क्रमांक ४१ - अँड. सुहास वाडकर (शिवसेना-ठाकरे)

  • प्रभाग क्रमांक ४२ - धन॰ी भरडकर (शिवसेना-शिंदे)

  • प्रभाग क्रमांक ४३ - अजित रावराणे (राष्ट्रवादी-शरद पवार गट)

  • प्रभाग क्रमांक ४४ - संगीता शर्मा (भाजप)

  • प्रभाग क्रमांक ४५ - संजय कांबळे (भाजप)

  • प्रभाग क्रमांक ४६ - योगिता कोळी (भाजप)

  • प्रभाग क्रमांक ४७ - तेजिंदर तिवाना (भाजप)

  • प्रभाग क्रमांक ४८ - रफीक शेख (काँग्रेस)

  • प्रभाग क्रमांक ४९ - संगीता कोळी (काँग्रेस)

  • प्रभाग क्रमांक ५० - राजपूत प्रतापसिंह (भाजप)

  • प्रभाग क्रमांक ५१ – वर्षा टेंबवलकर (शिवसेना-शिंदे)

  • प्रभाग क्रमांक ५२ – प्रीती सातम (भाजप)

  • प्रभाग क्रमांक ५३ - जितेंद्र वळवी (शिवसेना-ठाकरे)

  • प्रभाग क्रमांक ५४ - अंकित प्रभू (शिवसेना-ठाकरे)

  • प्रभाग क्रमांक ५५ - हर्ष पटेल (भाजप)

  • प्रभाग क्रमांक ५६ - लक्ष्मी भाटिया (शिवसेना-ठाकरे)

  • प्रभाग क्रमांक ५७ - कला पिल्ले (भाजप)

  • प्रभाग क्रमांक ५८ - संदीप पटेल (भाजप)

  • प्रभाग क्रमांक ५९ - यशोधर फणसे (शिवसेना-ठाकरे)

  • प्रभाग क्रमांक ६० – सायली कुलकर्णी (भाजप)

  • प्रभाग क्रमांक ६१ – दिव्या सिंह (काँग्रेस)

  • प्रभाग क्रमांक ६२ - जीशान मुलतानी (शिवसेना-ठाकरे)

  • प्रभाग क्रमांक ६३ - रूपेश सावरकर (भाजप)

  • प्रभाग क्रमांक ६४ - सबा खान (शिवसेना-ठाकरे)

  • प्रभाग क्रमांक ६५ - बंदेरी तिप्प्पाण्णा (भाजप)

  • प्रभाग क्रमांक ६६ - हैदर मोहसीन (काँग्रेस)

  • प्रभाग क्रमांक ६८ - रोहन राठोड

  • प्रभाग क्रमांक ७२ - ममता यादव (भाजप) विजयाला स्थगिती

  • प्रभाग क्रमांक ७३ - लोना रावत (शिवसेना-ठाकरे)

  • प्रभाग क्रमांक ७४ - विद्या आर्या (मनसे)

  • प्रभाग क्रमांक ७५ - प्रमोद सावंत (शिवसेना-ठाकरे)

  • प्रभाग क्रमांक ७६ - प्रकाश मुसळे (भाजप)

  • प्रभाग क्रमांक ७७ - शिवानी परब (शिवसेना-ठाकरे)

  • प्रभाग क्रमांक ७८ - सोफी जब्बार (शिवसेना-शिंदे)

  • प्रभाग क्रमांक ७९ - मानसी जुवाटकर (शिवसेना-ठाकरे)

  • प्रभाग क्रमांक ८१ - केशर पटेल (भाजप)

  • प्रभाग क्रमांक ८३ – सोनाली सावे (शिवसेना – ठाकरे)

  • प्रभाग क्रमांक ८४ – अंजली सामंत (भाजप)

  • प्रभाग क्रमांक ८५ - मिलिंद शिंदे (भाजप)

  • प्रभाग क्रमांक ८७ – पूजा विश्वनाथ महाडेश्वर (शिवसेना- ठाकरे)

  • प्रभाग क्रमांक ८८ – शर्वरी परब (शिवसेना – ठाकरे)

  • प्रभाग क्रमांक ८९ - गितेश राऊत (शिवसेना-ठाकरे)

  • प्रभाग क्रमांक ९० - तुलीप मिरांडा (काँग्रेस)

  • प्रभाग क्रमांक ९१ - सगुण नाईक (शिवसेना-शिंदे)

  • प्रभाग क्रमांक ९२ - मोहम्मद कुरेशी (काँग्रेस)

  • प्रभाग क्रमांक ९३ - रोहिणी कांबळे (शिवसेना-ठाकरे)

  • प्रभाग क्रमांक ९४ - प्रज्ञा भूतकर (शिवसेना-ठाकरे)

  • प्रभाग क्रमांक ९७ - हेतल गाला (भाजप)

  • प्रभाग क्रमांक ९८ - अलका केरकर (भाजप )

  • प्रभाग क्रमांक ९९ - चिंतामणी निवाते (शिवसेना-ठाकरे)

  • प्रभाग क्रमांक १०३ – हेतल गाला-मोरवेकर (भाजप)

  • प्रभाग क्रमांक १०४ – प्रकाश गंगाधरे (भाजप)

  • प्रभाग क्रमांक १०५ - अनिता वैती (भाजप)

  • प्रभाग क्रमांक १०६ - प्रभाकर शिंदे (भाजप)

  • प्रभाग क्रमांक १०७ - नील सोमय्या (भाजप)

  • प्रभाग क्रमांक १०८ - दीपिका घाग (भाजप)

  • प्रभाग क्रमांक १०९ - सुरेश शिंदे (शिवसेना-ठाकरे)

  • प्रभाग क्रमांक ११० - आशा कोपरकर (काँग्रेस)

  • प्रभाग क्रमांक १११ - दीपक सावंत (शिवसेना-ठाकरे)

  • प्रभाग क्रमांक ११२ - साक्षी दळवी (भाजप)

  • प्रभाग क्रमांक ११३ - दीपमाला बढे (शिवसेना-ठाकरे)

  • प्रभाग क्रमांक ११४ - राजूल पाटील (शिवसेना-ठाकरे)

  • प्रभाग क्रमांक ११५ - ज्योती राजभोज (मनसे)

  • प्रभाग क्रमांक ११६ - जागृती पाटील (भाजप)

  • प्रभाग क्रमांक ११७ - श्वेता पावसकर (शिवसेना-ठाकरे)

  • प्रभाग क्रमांक ११८ - सुनीता जाधव (शिवसेना-ठाकरे)

  • प्रभाग क्रमांक १२३ – सुनील मोरे (शिवसेना-ठाकरे)

  • प्रभाग क्रमांक १२४ – सकीना शेख (शिवसेना ठाकरे)

  • प्रभाग क्रमांक १२६ – अर्चना भालेराव (भाजपा)

  • प्रभाग क्रमांक १२७ - स्वरूपा पाटील (शिवसेना-ठाकरे)

  • प्रभाग क्रमांक १२८ - सई शिर्के (मनसे)

  • प्रभाग क्रमांक १२९ - अश्विनी मते (भाजप)

  • प्रभाग क्रमांक १३० - धर्मेश गिरी (भाजप)

  • प्रभाग क्रमांक १३१ - राखी जाधव (भाजप)

  • प्रभाग क्रमांक १३२ - रितू तावडे (भाजप)

  • प्रभाग क्रमांक १३४ – मेहजबीन खान (एमआयए)

  • प्रभाग क्रमांक १३५ – नवनाथ बन (भाजप)

  • प्रभाग क्रमांक १३६ – जमीर कुरेसी (एमआयए)

  • प्रभाग क्रमांक १३७ – पटेल समीर रमजान (एमआयए)

  • प्रभाग क्रमांक १३८ - रोशन शेख (एमआयएम)

  • प्रभाग क्रमांक १४५ – खैरुनिस्सा अकबर हुसैन (एमआयएम)

  • प्रभाग क्रमांक १४६ – समृद्धी काते (शिवसेना- शिंदे)

  • प्रभाग क्रमांक १४७ – प्रज्ञा सदाफुले (शिवसेना-शिंदे)

  • प्रभाग क्रमांक १४८ - अंजली नाईक (शिवसेना-शिंदे)

  • प्रभाग क्रमांक १४९ – सुषमा सावंत (भाजप)

  • प्रभाग क्रमांक १५० - वैशाली शेंडकर (काँग्रेस)

  • प्रभाग क्रमांक १५१ - कशीश पुलवारिया (भाजप)

  • प्रभाग क्रमांक १५२ - आशा मराठे (भाजप)

  • प्रभाग क्रमांक १५३ - मीनाक्षी पाटणकर (शिवसेना-ठाकरे)

  • प्रभाग क्रमांक १५४ - महादेव शिवगण (भाजप)

  • प्रभाग क्रमांक १५५ - स्नेहल शिवकर (शिवसेना-ठाकरे)

  • प्रभाग क्रमाक १५६ – अश्विनी माटेकर ((शिवसेना शिंदे)

  • प्रभाग क्रमांक १५७ - सरिता म्हस्के (शिवसेना-ठाकरे)

  • प्रभाग क्रमांक १५८ - चित्रा सांगळे (शिवसेना-ठाकरे)

  • प्रभाग क्रमांक १६० - किरण लांडगे (शिवसेना-ठाकरे)

  • प्रभाग क्रमांक १६१ - विजयेंद्र शिंदे (शिवसेना-शिंदे)

  • प्रभाग क्रमांक १६२ - अमीर खान (काँग्रेस)

  • प्रभाग क्रमांक १६३ – शैला लांडे (शिवसेना-शिंदे)

  • प्रभाग क्रमांक १६४ - हरीश भांदिर्गे (भाजप)

  • प्रभाग क्रमांक १६५ – आशरफ आझमी (काँग्रेस)

  • प्रभाग क्रमांक १६६ – मीनल तुरडे (शिवसेना-शिंदे)

  • प्रभाग क्रमांक १६७ -डॉ. समन आझमी (काँग्रेस)

  • प्रभाग क्रमांक १६८ - सईदा खान (राष्ट्रवादी अजित पवार)

  • प्रभाग क्रमांक १६९ - प्रविणा मोरजकर (शिवसेना-ठाकरे)

  • प्रभाग क्रमांक १७० - बुशरा मलिक (राष्ट्रवादी अजित पवार)

  • प्रभाग क्रमांक १७१ - राणी येरुणकर (शिवसेना-ठाकरे)

  • प्रभाग क्रमांक १७२ - राजेश्री शिरवडकर (भाजप)

  • प्रभाग क्रमांक १७३ - शिल्पा केळुसकर (भाजप)

  • प्रभाग क्रमांक १७४ – साक्षी कनोजिया (भाजप)

  • प्रभाग क्रमांक १७५ - मानसी सातमकर (शिवसेना-शिंदे)

  • प्रभाग क्रमांक १७६ - रेखा आर. के. यादव (भाजप)

  • प्रभाग क्रमांक १७७ - कल्पेशा कोठारी (भाजप)

  • प्रभाग क्रमांक १७८ - अमेय घोले (शिवसेना-शिंदे)

  • प्रभाग क्रमांक १७९ - आयशा वणू (काँग्रेस)

  • प्रभाग क्रमांक १८२ – मिलिंद वैद्य (शिवसेना-ठाकरे)

  • प्रभाग क्रमांक १८३ – आशा काळे (काँग्रेस)

  • प्रभाग क्रमांक १८४ - साजिदाबी खान (काँग्रेस)

  • प्रभाग क्रमांक १८५ – टी. एम. जगदीश (शिवसेना-ठाकरे)

  • प्रभाग क्रमांक १८६ – अर्चना शिंदे (शिवसेना-ठाकरे)

  • प्रभाग क्रमांक १८७ – जोसेफ कोळी (शिवसेना-ठाकरे)

  • प्रभाग क्रमांक १८८ - भास्कर शेट्टी (शिवसेना-शिंदे)

  • प्रभाग क्रमांक १८९ - हर्षला मोरे (शिवसेना-ठाकरे)

  • प्रभाग क्रमांक १९० - वैशाली पाटणकर (शिवसेना-ठाकरे)

  • प्रभाग क्रमांक १९१ - विशाखा राऊत (शिवसेना-ठाकरे)

  • प्रभाग क्रमांक १९२ - यशवंत किल्लेदार (मनसे)

  • प्रभाग क्रमांक १९३ - हेमांगी वरळीकर (शिवसेना-ठाकरे)

  • प्रभाग क्रमांक १९४ – निशिकांत शिंदे (शिवसेना -ठाकरे)

  • प्रभाग क्रमांक १९५ – विजय बनगे (शिवसेना-ठाकरे)

  • प्रभाग क्रमांक १९६ – पद्मजा चेंबूरकर (शिवसेना-ठाकरे)

  • प्रभाग क्रमांक १९९ - किशोरी पेडणेकर (शिवसेना-ठाकरे)

  • प्रभाग क्रमांक २०० – उर्मिला पांचाळ (शिवसेना-ठाकरे)

  • प्रभाग क्रमांक २०१ - इरम सिद्धिकी (समाजवादी पक्ष)

  • प्रभाग क्रमांक २०२ - श्रद्धा जाधव (शिवसेना-ठाकरे)

  • प्रभाग क्रमांक २०३ - श्रद्धा पेडणेकर (शिवसेना-ठाकरे)

  • प्रभाग क्रमांक २०४ - किरण तावडे (शिवसेना-ठाकरे)

  • प्रभाग क्रमांक २०५ - सुप्रिया दळवी (मनसे)

  • प्रभाग क्रमांक २०६ - सचिन पडवळ (शिवसेना-ठाकरे)

  • प्रभाग क्रमांक २०७ – रोहिदास लोखंडे (भाजप)

  • प्रभाग क्रमांक २०८ – रमाकांत रहाटे (शिवसेना-ठाकरे)

  • प्रभाग क्रमांक २०९ – यामिनी जाधव (शिवसेना शिंदे)

  • प्रभाग क्रमांक २१० – सोनम जामसूतकर (शिवसेना ठाकरे)

  • प्रभाग क्रमांक २११ - वकार खान (काँग्रेस)

  • प्रभाग क्रमांक २१२ – अब्रहणी अमरीन शेहझाद (सपा)

  • प्रभाग क्रमांक २१३ - नसीमा जुनेजा (काँग्रेस)

  • प्रभाग क्रमांक २१४ – अजय पाटील (भाजप)

  • प्रभाग क्रमांक २१५ – संतोष ढाले (भाजप)

  • प्रभाग क्रमांक २१६ – राजश्री भातणकर (भाजप)

  • प्रभाग क्रमांक २१७ – गौरंग झवेरी (भाजप)

  • प्रभाग क्रमांक २१८ - स्नेहल तेंडुलकर (भाजप)

  • प्रभाग क्रमांक २१९ - सन्नी सानप (भाजप)

  • प्रभाग क्रमांक २२० - संपदा मयेकर (शिवसेना-ठाकरे)

  • प्रभाग क्रमांक २२१ - आकाश पुरोहित (भाजप)

  • प्रभाग क्रमांक २२२ - रीटा मकवाना (भाजप)

  • प्रभाग क्रमांक २२३ - ज्ञानराज निकम (काँग्रेस)

  • प्रभाग क्रमांक २२४ - पारक अमीन (काँग्रेस)

  • प्रभाग क्रमांक २२५ - हर्षिता नार्वेकर (भाजप)

  • प्रभाग क्रमांक २२६ - मकरंद नार्वेकर (भाजप)

  • प्रभाग क्रमांक २२७ - गौरवी शिवलकर-नार्वेकर(भाजप)

logo
marathi.freepressjournal.in