...त्यामुळेच भाजपला विजय मिळतोय; अभिजीत दीपके यांचा एसआयआरवरून आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जोरदार लाट असतानाही जेथे भाजप विजय मिळवू शकली नव्हती तेथे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या नेतृत्वाखालील संस्थात्मक फेरफारांमुळेच भाजपला विजय मिळत आहे, असा आरोप सीजेपी नेते अभिजीत दीपके यांनी केला आहे.
...त्यामुळेच भाजपला विजय मिळतोय; अभिजीत दीपके यांचा एसआयआरवरून आरोप
...त्यामुळेच भाजपला विजय मिळतोय; अभिजीत दीपके यांचा एसआयआरवरून आरोप
Published on: 

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जोरदार लाट असतानाही जेथे भाजप विजय मिळवू शकली नव्हती तेथे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या नेतृत्वाखालील संस्थात्मक फेरफारांमुळेच भाजपला विजय मिळत आहे, असा आरोप सीजेपी नेते अभिजीत दीपके यांनी केला आहे.

ज्या राज्यांत 'मोदी लाटेच्या' काळातही भाजपला एकही जागा जिंकता आली नव्हती, तेथे आज ते विजय मिळवत आहेत - आणि हे सर्व ज्ञानेश कुमार यांच्यामुळे घडत आहे.

...त्यामुळेच भाजपला विजय मिळतोय; अभिजीत दीपके यांचा एसआयआरवरून आरोप
फॉर्म ६ फेरफारांची चौकशी; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र, निवडणूक आयोगाला नोटीस; एकमताने किंवा बहुमताने न घेतलेले निर्णय रद्द करणार

जोपर्यंत ज्ञानेश कुमार पदावरून जात नाहीत आणि 'एसआयआर' प्रक्रियेला स्थगिती मिळत नाही, तोपर्यंत भाजप खऱ्या अर्थाने किती जागा जिंकतो हे कोणालाही समजणार नाही. देशातील निवडणुकांचे निकाल आता ‘आधीच ठरलेले’ असतात, त्यामुळे अशा निवडणुकांमध्ये सहभागी होण्यात अर्थ नाही.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in