बिलामध्ये परस्पर सर्व्हिस चार्ज; शांग्री-ला इरोसवर CCPA चा दंड

खाद्यपदार्थांच्या बिलांवर १० टक्के सर्व्हिस चार्ज सक्तीने आकारल्याप्रकरणी मध्यवर्ती ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने दिल्लीतील शांग्री-ला इरोसमधील 'मिश्र चाय' रेस्टॉरंटवर १ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
बिलामध्ये परस्पर सर्व्हिस चार्ज; शांग्री-ला इरोसवर CCPA चा दंड
बिलामध्ये परस्पर सर्व्हिस चार्ज; शांग्री-ला इरोसवर CCPA चा दंडवेबसाइटवरून घेतलेली प्रतिमा : www.shangri-la.com
Published on: 

नवी दिल्ली : खाद्यपदार्थांच्या बिलांवर १० टक्के सर्व्हिस चार्ज सक्तीने आकारल्याप्रकरणी मध्यवर्ती ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने दिल्लीतील शांग्री-ला इरोसमधील 'मिश्र चाय' रेस्टॉरंटवर १ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

बिलामध्ये परस्पर सर्व्हिस चार्ज; शांग्री-ला इरोसवर CCPA चा दंड
ब्रेडमध्ये केवळ ६२ टक्के गव्हाचा वापर; CCPA चा ब्रिटानियाला लाखाचा दंड

२२ ऑक्टोबर रोजी दिलेल्या आदेशात नियामकाने रेस्टॉरंटला कोणताही सर्व्हिस चार्ज आपोआप, बाय डीफॉल्ट किंवा इतर कोणत्याही नावाने लावणे किंवा गोळा करणे तातडीने बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व्हिस चार्जच्या वसुलीबाबत ग्राहक हिताचे रक्षण करण्यासाठी ४ जुलै २०२२ रोजी जारी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यास सांगण्यात आले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in