जुन्या टिपिकल गाऊनला करा bye-bye! रोजच्या वापरासाठी घ्या आरामदायी आणि आकर्षक मॅक्सी ड्रेस; घरातही दिसा स्टायलिश

घरात घालत असलेले कपडे फक्त आरामदायीच नव्हे, तर दिसायला देखील नीटनेटके आणि ट्रेंडी असायला हवेत.
जुन्या टिपिकल गाऊनला करा bye-bye! रोजच्या वापरासाठी घ्या आरामदायी आणि आकर्षक मॅक्सी ड्रेस; घरातही दिसा स्टायलिश
Published on

घरात घालत असलेले कपडे फक्त आरामदायीच नव्हे, तर दिसायला देखील नीटनेटके आणि ट्रेंडी असायला हवेत.

रोजच्या वापरासाठी पारंपरिक गाऊनऐवजी हलके, सैल आणि स्टायलिश मॅक्सी ड्रेस हा सध्या महिलांचा पसंतीचा पर्याय ठरत आहे

हा सॉफ्ट कॉटन प्रिंटेड मॅक्सी ड्रेस घरात रोजच्या वापरासाठी अतिशय आरामदायी आहे. सैल फिट आणि ए-लाईन कटमुळे दिवसभर मोकळेपणा मिळतो. साधा पण नीटनेटका लूक देणारा ड्रेस.

पफ स्लीव्ह डिझाईन आणि सॉफ्ट कॉटन फॅब्रिकमुळे हा ड्रेस घरात घालण्यासाठी सोयीस्कर ठरतो. फार घट्ट नसलेला फिट शरीराला आराम देतो. घरकाम करतानाही स्टायलिश दिसण्याचा पर्याय.

टिअर्ड पॅटर्न आणि हलक्या कापडामुळे हा मॅक्सी ड्रेस घरी घालायला अतिशय कम्फर्टेबल आहे. चालताना किंवा बसताना कुठलाही अडथळा येत नाही. साध्या गाऊनपेक्षा जास्त स्टायलिश पर्याय.

इकत प्रिंट स्टाईलचा हा मॅक्सी ड्रेस घरात आणि बाहेर दोन्ही ठिकाणी वापरता येतो. हलकं आणि ब्रीदेबल फॅब्रिक असल्यामुळे उन्हाळ्यासाठी योग्य आहे. आरामासोबत रिच लूक देतो.

हा सॉफ्ट कॉटन मॅक्सी ड्रेस घरात घालण्यासाठी अतिशय हलका आणि आरामदायी आहे. सैल फिट, थ्री-फोर्थ स्लीव्ह आणि पॉकेट डिझाईनमुळे रोजच्या वापरासाठी उपयुक्त ठरतो. साधा, स्वच्छ आणि नीटनेटका लूक देणारा परफेक्ट हाऊसवेअर पर्याय.

सर्व छायाचित्र : पिंटरेस्ट

हा हलका कॉटन मॅक्सी ड्रेस दिवसभर घालण्यासाठी आरामदायी आहे. सैल फिट आणि मऊ कापडामुळे त्वचेला त्रास होत नाही. घरात फ्रेश आणि स्मार्ट लूक मिळतो.

logo
marathi.freepressjournal.in