दीपिका पदुकोणचा ग्लॅमरस लूक; ब्लॅक ड्रेसने वेधलं चाहत्यांचं लक्ष, पाहा Photo's

दीपिकाची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लाईक आणि शेअर केली जात असून नेटकऱ्यांकडून ‘ग्लॅमरस दिवा’ अशी कमेंट केली जात आहे.
दीपिका पदुकोणचा ग्लॅमरस लूक; ब्लॅक ड्रेसने वेधलं चाहत्यांचं लक्ष, पाहा Photo's
Published on
दीपिका पदुकोणने इंस्टाग्रामवर शेअर केलेले नवे फोटो व्हायरल झाले असून तिच्या या लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
दीपिका पदुकोणने इंस्टाग्रामवर शेअर केलेले नवे फोटो व्हायरल झाले असून तिच्या या लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. (Photos-Instagram)
ब्लॅक बॉडीकॉन ड्रेसमध्ये ग्लॅमरस अदा : ब्लॅक बॉडीकॉन ड्रेसमध्ये दीपिका अतिशय स्टायलिश आणि ग्लॅमरस दिसत असून तिचा हा लूक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

सिल्व्हर अ‍ॅक्सेसरीजमुळे रॉयल टच : लूक अधिक उठावदार दिसावा यासाठी दीपिकाने सिल्व्हर अ‍ॅक्सेसरीज कॅरी केल्या असून यामुळे संपूर्ण लूकला रॉयल आणि एलिगंट फील आला आहे.

मिनिमल मेकअप, स्लीक बन हेअरस्टाईल : मिनिमल मेकअप आणि स्लीक बन हेअरस्टाईलने दीपिकाने आपला लूक पूर्ण केला आहे. साधेपणातला हा ग्लॅमर चाहत्यांना विशेष भावला आहे.

वेगवेगळ्या पोजमध्ये कॉन्फिडंट अंदाज : या फोटोंमध्ये दीपिकाने वेगवेगळ्या अंदाजात पोज दिल्या आहेत. तिचा आत्मविश्वास प्रत्येक फोटोमध्ये ठळकपणे दिसून येतोय.

फॅन्सकडून कौतुकाचा वर्षाव : दीपिकाची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लाईक आणि शेअर केली जात असून नेटकऱ्यांकडून ‘ग्लॅमरस दिवा’, 'ब्युटी विथ ब्रेन', 'एलेगन्स' अशा कमेंट्स केल्या जात आहेत.

logo
marathi.freepressjournal.in