फोटो
सतत शिंका येतात? 'हे' घरगुती उपाय देतील झटपट आराम
सतत शिंका येतात? 'हे' घरगुती उपाय देतील झटपट आराम
वाफ घेणे (Steam Inhalation) : गरम पाण्याची वाफ घेतल्याने नाकातील अडथळा कमी होतो आणि शिंकांवर नियंत्रण येते.
(सर्व छायाचित्रे :Yandex)
मीठाच्या पाण्याने नाक स्वच्छ करा : कोमट पाण्यात मीठ टाकून नाक धुतल्यास धूळ बाहेर पडण्यास मदत होते.
आल्याचा काढा : आलं दाह कमी करते आणि सर्दी-शिंकांवर प्रभावी ठरते.
हळद-दूध : हळदीतील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म शिंकांची तीव्रता कमी करतात.
मध आणि काळी मिरी : हा नैसर्गिक उपाय इम्युनिटी वाढवतो आणि अॅलर्जी कमी करतो.
धूळ-धुरापासून दूर राहा : अॅलर्जी वाढवणारे घटक टाळल्यास शिंका येण्याचे प्रमाण कमी होते.
(Disclaimer: यामध्ये दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)
