Kitchen Tips : फ्रिजमध्ये 'या' गोष्टी ठेवू नका; नाहीतर होईल नुकसान, वाचा महत्त्वाच्या टिप्स

Published on
फ्रिजमध्ये सगळं ठेवणं योग्य असतंच असं नाही. काही पदार्थ फ्रिजमध्ये ठेवल्यास ते लवकर खराब होऊ शकतात आणि त्यांची चवही बदलू शकते.
फ्रिजमध्ये सगळं ठेवणं योग्य असतंच असं नाही. काही पदार्थ फ्रिजमध्ये ठेवल्यास ते लवकर खराब होऊ शकतात आणि त्यांची चवही बदलू शकते.प्रातिनिधिक छायाचित्र
बटाटे (Potatoes) - फ्रिजमध्ये ठेवल्यास स्टार्च साखरेत बदलतो, त्यामुळे बटाटयाची चव बिघडते. त्यामुळे ते थंड आणि कोरड्या जागेत ठेवा.
बटाटे (Potatoes) - फ्रिजमध्ये ठेवल्यास स्टार्च साखरेत बदलतो, त्यामुळे बटाटयाची चव बिघडते. त्यामुळे ते थंड आणि कोरड्या जागेत ठेवा.(सर्व छायाचित्रे: Yandex)
कांदा (Onion) - फ्रिजमधील थंड वातावरणामुळे कांदा मऊ होतो आणि त्यामुळे कांद्याचा वास पसरतो. म्हणून हवेशीर जागेत कांदा साठवा.

लसूण (Garlic) - फ्रिजमध्ये ठेवल्यास लसूण लवकर अंकुरतो. त्यामुळे कोरड्या आणि अंधाऱ्या ठिकाणी ठेवा.

टोमॅटो (Tomato) - फ्रिजमुळे टोमॅटोची नैसर्गिक चव आणि टेक्स्चर खराब होते. त्यामुळे ते बाहेर ठेवणे कधी चांगले.

ब्रेड (Bread) - फ्रिजमध्ये ब्रेड लवकर सुकतो. त्यामुळे ब्रेड रूम टेम्परेचरवर ठेवणे आवश्यक आहे.

केळी (Banana) - फ्रिजमध्ये ठेवल्यास साल काळी पडते आणि पिकण्याची प्रक्रिया थांबते.

मध (Honey) - फ्रिजमध्ये मध ठेवला तर तो घट्ट होतो. त्यामुळे मध सामान्य तापमानावरच ठेवा.

कॉफी (Coffee) - फ्रिजमधील ओलावा आणि वासामुळे कॉफीची चव खराब होते. त्यामुळे कॉफी  एअरटाइट डब्यात ठेवा.

(Disclaimer: यामध्ये दिलेली माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)

logo
marathi.freepressjournal.in