दोन दशकांनी एकत्र आले ठाकरे बंधू; पहा मनोमिलनाचे खास क्षण

दोन दशकांनी एकत्र आले ठाकरे बंधू; पहा मनोमिलनाचे खास क्षण
दोन दशकांनी एकत्र आले ठाकरे बंधू; पहा मनोमिलनाचे खास क्षण
Photo : X (@ShivSenaUBT_)
Published on
दोन दशकांनंतर ठाकरे कुटुंबाने एकत्र येऊन मराठी जनतेसाठी ऐतिहासिक मेळावा साजरा केला.
दोन दशकांनंतर ठाकरे कुटुंबाने एकत्र येऊन मराठी जनतेसाठी ऐतिहासिक मेळावा साजरा केला.Photo : X (@ShivSenaUBT_)
वरळी येथे झालेल्या विजयी सभेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर पाहायला मिळाले.
वरळी येथे झालेल्या विजयी सभेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर पाहायला मिळाले.Photo : X (@ShivSenaUBT_)
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात मराठी अस्मितेचा अभिमान अधोरेखित केला.
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात मराठी अस्मितेचा अभिमान अधोरेखित केला.Photo : X (@ShivSenaUBT_)
उद्धव ठाकरे यांनी भाजपावर कठोर टीका करत मराठी लोकांच्या एकतेचा आग्रह केला.
उद्धव ठाकरे यांनी भाजपावर कठोर टीका करत मराठी लोकांच्या एकतेचा आग्रह केला.Photo : X (@ShivSenaUBT_)
ठाकरे कुटुंबीयांनी मराठी भाषेसाठी एकजूट ठेवण्याचा संदेश दिला.
ठाकरे कुटुंबीयांनी मराठी भाषेसाठी एकजूट ठेवण्याचा संदेश दिला.Photo : X (@ShivSenaUBT_)
विजयी मेळाव्याचा हा खास क्षण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतआहे.
विजयी मेळाव्याचा हा खास क्षण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतआहे.Photo : X (@ShivSenaUBT_)
उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांचा मंचावर सन्मानपूर्वक उल्लेख केला.
उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांचा मंचावर सन्मानपूर्वक उल्लेख केला.Photo : X (@ShivSenaUBT_)
या एकजूटीनं महाराष्ट्रातील मराठी लोकांसाठी नवीन प्रेरणा दिली आहे.
या एकजूटीनं महाराष्ट्रातील मराठी लोकांसाठी नवीन प्रेरणा दिली आहे.Photo : X (@ShivSenaUBT_)
logo
marathi.freepressjournal.in