Valentine’s Day Special : रेड ड्रेसमध्ये दिसा क्लासी आणि ट्रेंडी! परफेक्ट लूकसाठी पाहा Photo's

व्हॅलेंटाईन्स डे (Valentine’s Day) हा प्रेमाचा खास दिवस असल्याने प्रत्येकाला आपला लूक परफेक्ट ठेवायचा असतो. या दिवशी रेड ड्रेस हा अनेक मुलींचा आवडता पर्याय ठरतो. मात्र, फक्त रेड ड्रेस घालणं पुरेसं नसून, त्याला योग्य अॅक्सेसरीज, फुटवेअर आणि मेकअपने स्टायलिश टच देणं तितकंच महत्त्वाचं आहे. रेड ड्रेसला क्लासी आणि ट्रेंडी लूक कसा द्यायचा, ते जाणून घ्या
Valentine’s Day Special : रेड ड्रेसमध्ये दिसा क्लासी आणि ट्रेंडी! परफेक्ट लूकसाठी पाहा Photo's
Published on
रेड को-ऑर्ड सेट :

'व्हॅलेंटाईन डे' ला रेड को-ऑर्ड सेट घातल्यास तुम्हाला मॉडर्न, कॉन्फिडंट आणि स्टायलिश लूक मिळेल.
रेड को-ऑर्ड सेट : 'व्हॅलेंटाईन डे' ला रेड को-ऑर्ड सेट घातल्यास तुम्हाला मॉडर्न, कॉन्फिडंट आणि स्टायलिश लूक मिळेल.(सर्व छायाचित्रे: Yandex)
फ्लोरल ड्रेस :

हलक्या फ्लोरल ड्रेसमुळे तुमचा लूक सॉफ्ट, रोमँटिक आणि व्हॅलेंटाईन डेटसाठी परफेक्ट दिसेल.
फ्लोरल ड्रेस : हलक्या फ्लोरल ड्रेसमुळे तुमचा लूक सॉफ्ट, रोमँटिक आणि व्हॅलेंटाईन डेटसाठी परफेक्ट दिसेल.
सॅटिन किंवा सिल्क गाउन :

सॅटिन किंवा सिल्क गाउन तुमच्या लूकला रॉयल, एलिगंट आणि स्पेशल इव्हनिंगसाठी ग्लॅमरस टच देतो.
सॅटिन किंवा सिल्क गाउन : सॅटिन किंवा सिल्क गाउन तुमच्या लूकला रॉयल, एलिगंट आणि स्पेशल इव्हनिंगसाठी ग्लॅमरस टच देतो.
लेस किंवा शीअर टॉप्स :

लेस किंवा शीअर टॉप्स घातल्यास तुमचा लूक ट्रेंडी, आणि आकर्षक दिसेल. हा लूक 'व्हॅलेंटाईन डे' साठी उठून दिसेल.
लेस किंवा शीअर टॉप्स : लेस किंवा शीअर टॉप्स घातल्यास तुमचा लूक ट्रेंडी, आणि आकर्षक दिसेल. हा लूक 'व्हॅलेंटाईन डे' साठी उठून दिसेल.
रेड ड्रेसचं बोल्ड स्टेटमेंट

'व्हॅलेंटाईन डे' साठी रेड ड्रेस नेहमीच परफेक्ट ठरतो. पण सध्याच्या फॅशनेबल जगात तो स्टायलिश पद्धतीने कॅरी करणं अधिक महत्त्वाचं आहे.
रेड ड्रेसचं बोल्ड स्टेटमेंट 'व्हॅलेंटाईन डे' साठी रेड ड्रेस नेहमीच परफेक्ट ठरतो. पण सध्याच्या फॅशनेबल जगात तो स्टायलिश पद्धतीने कॅरी करणं अधिक महत्त्वाचं आहे.
मिनिमल अॅक्सेसरीजची जादू 

रेड ड्रेससोबत हलके नेकलेस, पर्ल इअररिंग्स आणि छोटी हँडबॅग पुरेशी ठरते. जास्त भडक अॅक्सेसरीज लूक बिघडवू शकतात.
मिनिमल अॅक्सेसरीजची जादू रेड ड्रेससोबत हलके नेकलेस, पर्ल इअररिंग्स आणि छोटी हँडबॅग पुरेशी ठरते. जास्त भडक अॅक्सेसरीज लूक बिघडवू शकतात.
योग्य फुटवेअरची निवड

हिल्स हा नेहमीच सेफ आणि एलिगंट पर्याय असतो. पण फ्लॅट्स घालूनही तुम्ही कम्फर्टसह स्टाइल करू शकता.
योग्य फुटवेअरची निवड हिल्स हा नेहमीच सेफ आणि एलिगंट पर्याय असतो. पण फ्लॅट्स घालूनही तुम्ही कम्फर्टसह स्टाइल करू शकता.
जॅकेटमुळे स्टायलिश लूक 

थंडी असो किंवा नसो...रेड ड्रेसवर ओव्हरकोट, डेनिम जॅकेट किंवा ब्लेझर उठून दिसतो. रेड ड्रेसवर ब्लॅक, व्हाईट किंवा तुम्हाला आवडेल त्या रंगाचा जॅकेट तुम्ही घालू शकता. पण रेडवर शोभून दिसेल अशाच रंगाची निवड करा.
जॅकेटमुळे स्टायलिश लूक थंडी असो किंवा नसो...रेड ड्रेसवर ओव्हरकोट, डेनिम जॅकेट किंवा ब्लेझर उठून दिसतो. रेड ड्रेसवर ब्लॅक, व्हाईट किंवा तुम्हाला आवडेल त्या रंगाचा जॅकेट तुम्ही घालू शकता. पण रेडवर शोभून दिसेल अशाच रंगाची निवड करा.
मेकअपमध्ये ठेवा ट्रेंडचा टच

मेकअप हा कोणत्याही लूकसाठी महत्त्वाचा टप्पा आहे. रेड ड्रेसवर मेकअप करताना रेड लिपस्टिकऐवजी लिप ग्लॉस वापर. डार्क लिपस्टिकपेक्षा न्यूड लिप कलर सध्या ट्रेंडमध्ये आहे. रेड रंग आधीच उठावदार असल्याने मेकअप थोडा हलका ठेवला तर तुम्ही अधिक सुंदर दिसाल.
मेकअपमध्ये ठेवा ट्रेंडचा टच मेकअप हा कोणत्याही लूकसाठी महत्त्वाचा टप्पा आहे. रेड ड्रेसवर मेकअप करताना रेड लिपस्टिकऐवजी लिप ग्लॉस वापर. डार्क लिपस्टिकपेक्षा न्यूड लिप कलर सध्या ट्रेंडमध्ये आहे. रेड रंग आधीच उठावदार असल्याने मेकअप थोडा हलका ठेवला तर तुम्ही अधिक सुंदर दिसाल.
या टिप्स वापरून तुम्ही 'व्हॅलेंटाईन डे' साठी परफेक्ट लूक करू शकता. 

(Disclaimer: यामध्ये दिलेले सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)
या टिप्स वापरून तुम्ही 'व्हॅलेंटाईन डे' साठी परफेक्ट लूक करू शकता. (Disclaimer: यामध्ये दिलेले सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)
logo
marathi.freepressjournal.in