आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, November 14, 2025 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

Swapnil S

मेष - महत्त्वाची कामे करू शकाल. संतती कडे लक्ष द्यायला वेळ मिळेल. त्यांच्या प्रगतीने मन आनंदी होईल, संतती सौख्य लाभेल. नवीन कार्यक्षेत्रात प्रवेश करू शकता. नवीन कामाचा आनंद घ्याल.

वृषभ - आपल्यामध्ये आत्मविश्वास परिपूर्ण असणार आहे. आपल्या तत्त्वाप्रमाणे च पण काम कराल, सरकारी काम करून घ्यावी. काम करताना सातत्य ठेवणे आवश्यक आहे.

मिथुन - बहीण भावा मध्ये तणावाचं वातावरण असू शकते. त्यामध्ये तुम्ही पुढाकार घेऊन त्या तणावाचे वातावरण कमी करू शकता, तुमच्या बोलण्याने वातावरण आनंदी व सुखमय होईल.

कर्क - प्रवास टाळणे चांगले. आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात होणार आहे, त्यामुळे आर्थिक प्राप्ती पण चांगली होईल. उधारी उसनवारी निश्चित वसूल होऊ शकते.

सिंह - मनामध्ये जो ताण आहे तो निघून जाईल. मन शांत राहील, त्यामुळे कामांमध्ये लक्ष्मी लागणार आहे. कुटुंबातील बारीक-सारीक गोष्टीमध्ये लक्ष देण्याचा प्रयत्न करा.

कन्या - नोकरी-व्यवसायात मनासारख्या घटना घडतील. नोकरीमध्ये वर्चस्व राहिल्यामुळे मन स्थिर राहील.भावंडांशी वाद विवाद नको. परदेशातून नवीन संधी येतील.

तुळ - घरातील कामात अडकून राहू नका.खोळंबलेली कामे उरकून घ्या.दैनंदिन कामामध्ये यश मिळणार.जिद्द व चिकाटीने काम केल्यास महत्त्वाची पण मोठी काम होऊन जातील.

वृश्चिक - तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.कामांमध्ये प्रगती होईल.आरोग्य पण उत्तम राहणार आहे आहे त्यामुळे कामामध्ये उत्साह राहणारनवीन नवीन काम हाती घेण्याची शक्यता आहे.

धनु - आपल्या कार्यक्षेत्रात उत्साह असणार आहे.स्वतःच्या बुद्धी आणि विवेकाने मोठे प्रश्न सोडवणार आहात. कार्यक्षेत्र विस्तारण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे.

मकर - आपणाला नोकरी-व्यवसाय जास्तीचे काम दिले जाईल, याबरोबरच आर्थिक प्राप्तीचा प्रमाणही वाढणार आहे आपला जोडीदार आपल्या साठी सहकार्य करणार आहे.

कुंभ - नोकरीमध्ये बदल किंवा बदली होण्याची शक्यता आहे. भागीदारी व्यवसायात वाद होतील. प्रवासाचे योग आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. प्रगती होईल.

मीन - आरोग्य मध्ये सुधारणा होईल. नोकरीमध्ये विनाकारण संघर्ष करू नका, व्यवसायात नवीन प्रयोग करण्यास हरकत नाही. भावंडांच्या गाठीभेटी होतील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.

LPG सिलिंडर बुकिंग आता आणखी सोपं! व्हॉट्सॲप, मिस्ड कॉलपासून ॲपपर्यंत अनेक सुविधा उपलब्ध

मध्यपूर्वेतील संघर्षादरम्यान भारतात अडकलेल्या परदेशी नागरिकांना दिलासा; ३० दिवसांची व्हिसा मुदतवाढ, ओव्हरस्टे दंडही माफ

Mumbai : लोकल प्रवाशांसाठी सूचना; उद्या 'या' रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक, वाचा वेळापत्रक

एका दिवसात ४५ हजार गॅस सिलिंडरचे वितरण; ठाणे शिधावाटप विभागाचा दावा; घरगुती पुरवठा सुरळीत, व्यावसायिकवर तात्पुरती मर्यादा

मुंबईकरांनो सावधान, यंदा पावसाळ्यात समुद्राला उधाण; २४ दिवस समुद्रात उसळणार मोठ्या लाटा