आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, १ जानेवारी २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, January 1, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - आपली आज समाधानी वृत्ती राहणार आहे. नवीन लोकांच्या ओळखी होतील. सोपी कामे हातावेगळी करून टाका. घाईघाईने कोणतेही निर्णय घेऊ नका. निर्णय विचारपूर्वक घ्या.

वृषभ - नवीन व्यवसायासाठी गुंतवणूक करण्याचा विचार असेल व्यवसायासाठी नवीन मार्ग सुचतील. खर्चाचे प्रमाण वाढते राहणार आहे. आज आपण अधिक आक्रमक होऊ नका.

मिथुन - नवीन परिचय होण्याची शक्यता आहे. तुमच्यावर महत्त्वाची जबाबदारी लिहून पडण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहणार आहे.

कर्क - दैनंदिन कामे मार्गी लागणार आहेत. नोकरीत आपली स्थिती चांगली राहणार आहे. वरिष्ठांचे सहकार्य आपणास मिळणार आहे. हे सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हाल.

सिंह - धार्मिक कार्यात सहभागी होणार आहात. हातून दान-धर्म घडणार आहे. प्रवासाचे योग येतील. भाग्याची चांगली साथ राहील. आपल्याला धनलक्ष्मी प्रसन्न राहणार आहे.

कन्या - घरामध्ये वाद विवाद टाळणे आवश्यक आहे. सकारात्मक विचारांना प्राधान्य द्या. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. आर्थिक आवक चांगली राहील. मनात विचारांची गर्दी होईल.

तुळ - विविध मार्गाने धनप्राप्ती होईल. खरेदी कराल. एखाद्या समारंभात सहभागी होण्याची शक्यता आहे. मित्रमैत्रिणींच्या काठी होतील भेटवस्तूंची देवाणघेवाण होईल.

वृश्चिक - नोकरीस सामान्य परिस्थिती राहणार आहे. वाद-विवाद टाळणे आवश्यक आहे.मनामध्ये विचार राहणार आहेत. घरगुती वाद आपणास त्रस्त करणार आहेत. प्रवास शक्यतो टाळा.

धनु - घरामध्ये आनंदी वातावरण असणार आहे. नोकरीत चांगला कालावधी आहे. तरुणवर्गाला प्रेमात यश मिळणार आहे. तुला प्रेमाची कबुली देण्यास हरकत नाही.

मकर - आपली दैनंदिन कामे मार्गी लागणार आहेत. प्रॉपर्टी व्यवहार पुढे सरकणार आहेत. घरातील महत्त्वाची जबाबदारी आपल्यावर सोपवण्यात येणार आहे.

कुंभ - तरुणांना नोकरी व्यवसायामध्ये चांगली संधी मिळणार आहे. आपल्या कामांमध्ये प्रगती होणार आहे. पैशाची आवक चांगली राहणार आहे.

मीन - प्रगतीचा वेग उंचावणार आहे. पैशाची आवक चांगली राहणार आहे. आज अचानक धनलाभ होऊ शकतो. मित्र नातेवाईक यांच्याशी संपर्क राहणार आहे.

न्यायालयीन कर्मचाऱ्यांना दिलासा; निवडणुकीच्या कामाला स्थगिती; BMC आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर HC ची नाराजी

Thane Election : शिवसेनेने भाजपला दाखवला 'कात्रजचा घाट'; अडचणीच्या नऊ जागा देत धोबीपछाड

नवी मुंबईतील मतदार करणार ३ ते ४ वेळा मतदान; बहुसदस्यीय पद्धतीने प्रथमच निवडणूक; व्यापक जनजागृतीची गरज

HIV कर्मचाऱ्याला नोकरीत कायम करा! उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

बदलापूर, कर्जतदरम्यान तिसरी-चौथी रेल्वे मार्गिका; उपनगरीय, लांब पल्ल्यांची रेल्वे सेवा अधिक गतिमान होणार