आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, १ नोव्हेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, November 1, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - दिवस प्रगतीचा आहे. आपल्या कार्यक्षेत्रात, नोकरीत व्यवसायात प्रगती झालेली दिसून येईल. व्यावसायिक जुनी येणी वसूल होतील. धनलाभ.

वृषभ - जुने मित्रमंडळी भेटल्यामुळे दिवस आनंदात जाईल. कुटुंबातील जवळच्या व्यक्तीचा भाग्योदय होईल. मान्यवरांच्या भेटी होतील.

मिथुन - कुटुंब परिवारातील तसेच आप्तेष्ट नातेवाईकांच्या मधील असलेले गैरसमज दूर होऊन एका नवीन नात्यास सुरुवात होईल. महत्त्वाची कामे होतील.

कर्क - गुरुतुल्य व्यक्ती तसेच कुटुंब परिवारातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. विचार सकारात्मक झाल्यामुळे समाधानी राहाल. सहकार्य मिळेल.

सिंह - कुटुंब परिवार तसेच मित्रमंडळींच्या वर्तुळात वाद-विवाद टाळणे हितकारक ठरेल. इतरांच्या मताला प्राधान्य द्या. आक्रमकतेला नियंत्रणात ठेवा.

कन्या - आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल. प्रेमात यश संपादित करू शकाल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष वेळी अति आवश्यक ठरेल.

तुळ - सामाजिक कार्यात भाग घ्याल. तसेच सामाजिक धार्मिक कार्यामध्ये सक्रिय योगदान द्याल खेळाडूंना आपले कर्तृत्व सिद्ध करण्याच्या संधी मिळतील.

वृश्चिक - आपल्या समोरील कामे सुरळीत होतील. खर्चाच्या प्रमाणात वाढ होणार आहे, आप्तेष्ट नातेवाईक मित्रमंडळी यांना आपल्या मदतीची गरज लागू शकते.

धनु - लोकांच्या टिके कडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करा. रागावर नियंत्रण आवश्यक. सरकारी कामे विनाविलंब पूर्ण होऊ शकतात मात्र त्यासाठी प्रयत्न आवश्यक.

मकर - आपल्या अवतीभवती सकारात्मक घटना घडल्यामुळे आनंदी वातावरणाचा लाभ मिळेल. लोकांवर आपल्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल.

कुंभ - कुटुंब परिवारात सुखकारक घटना घडतील आपल्या आनंदात इतरांना वाटेकरी करून घ्या, आत्तापर्यंत घेतलेल्या कष्टाचे फळ मिळेल.

मीन - समाजातील चांगल्या लोकांच्या संबंधात याल. गोंधळून न जाता आपल्या कामात मग्न रहा. प्रलंबित कार्ये गतीमान होतील.

दिवाळीच्या फराळात गोड पदार्थ खाऊन कंटाळलात? ही तिखट शंकरपाळ्यांची रेसिपी एकदा पाहाच

Diwali 2026 : दिवाळीत घरीच बनवा मखाना-काजूची स्वादिष्ट बर्फी; पाहा सोपी रेसिपी

केस लांब वाढताच टोकांना फाटे फुटतात? 'या' ३ चुका टाळा, केस होतील मऊ अन् सिल्की!

काळ्या स्कर्ट-टॉपमध्ये गौरी इंगवलेचा ग्लॅमरस अंदाज! 'दशमी'च्या प्रीमियरमधील फोटो पाहिलेत का?

Diwali Faral Tips: शेव, चकली दुसऱ्याच दिवशी मऊ पडते? फराळाचा कुरकुरीतपणा टिकवण्यासाठी करा 'या' २ गोष्टी