आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य,१५ एप्रिल २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, April 15, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - धार्मिक कार्यात रस घ्याल नोकरदारांना मोठा दिलासा मिळेल व्यवसायात चांगला दिवस आपल्या व्यक्तीमत्त्वाचा प्रभाव पडेल काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील खाण्यापिण्याची पथ्ये पाळा.

वृषभ - खर्चावर नियंत्रण आवश्यक राहील आर्थिक व्यवहार जपून करा विद्यार्थी वर्गाचे प्रश्न सुटतील. कुटुंबातील सदस्यांच्या वाढत्या मागण्या पूर्ण कराल. रखडलेली कामे गतीमान होतील.

मिथुन - बौद्धिक क्षेत्राला वाव मिळेल नोकरदारांना दिलासा मिळू शकतो व्यापार-व्यवसायात प्रगती साधता येईल परंतु स्वतःच्या बोलण्यावर ती व वागण्यावर नियंत्रण आवश्यक आहे.

कर्क - रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये कामे पूर्ण करताना सावधानता बाळगण्याचे अपेक्षित गोष्टी साध्य होतील कामात उत्साह वाटेल नोकरदारांना वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल.

सिंह - दैनंदिन कामे यशस्वीपणे पूर्ण करू शकाल खर्च आणि वेळ लागू शकतो वाहनांच्या वेगावर नियंत्रण आवश्यक आहे कुटुंबामध्ये विवाह बंधनाचे योग संभवतात सरकारी नियमांचे पालन करा.

कन्या - काळ काम वेग यांचे गणित पाळल्यास अपेक्षित गोष्टी साध्य करता येतील. महत्त्वाची कामे हातावेगळी करू शकाल. नोकरदारांना दिलासा मिळेल.

तुळ - आर्थिक परिस्थिती उत्तम राहिल्याने खरे समाधान मिळेल नोकरीमध्ये बदल होऊ शकतो काही नवीन जबाबदाऱ्या पडण्याची शक्यता आहे.

वृश्चिक - व्यवसाय धंदा तसेच नोकरी मध्ये इतरांचे सहकार्य मिळविण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज राहील समाजातील मान्यवर व्यक्तींचा सहवास मिळेल.

धनु - महत्त्वाच्या कामात अडथळे येण्याची शक्यता कामात अधिक लक्ष देणे हितकारक ठरेल नाराज होण्याचे कारण नाही स्थावर मालमत्तेच्या बाबतीतील कामे गतिशील होतील.

मकर - कुटुंब तसेच आपल्या कार्यक्षेत्रात नवीन जबाबदारी स्वीकारण्याची तयारी ठेवा. नवे वाहन खरेदीचे योग आहेत. नोकरदारांना दिलासा मिळू शकतो. कलाक्षेत्राला प्रोत्साहन मिळेल.

कुंभ - घरातील वातावरण आनंदी उत्साही राहील घरातील मुला-मुलींच्या कडून आनंददायक वाटत समजतील संगणक तांत्रिक शिक्षण घेणाऱ्यांना हा दिवस उत्तम राहील प्रकृतीकडे लक्ष द्या.

मीन - दिवस सर्वसामान्य स्वरूपाचा राहील मनातील इच्छा पूर्ण करण्यात यश मिळेल शेअर बाजारातील गुंतवणूक टाळून जुगार सदृश्य व्यवहार करणे धाडसाचे ठरेल.

कल्याण-डोंबिवलीकरांनो लक्ष द्या! मंगळवारी १२ तास पाणीपुरवठा बंद, 'या' भागांवर परिणाम

Mumbai : "जे कमावतो ते सगळं CNG मध्येच जातं!" दरवाढीनंतर टॅक्सी चालकांचा संताप; पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

पत्नीच्या छळाला कंटाळून पतीने केली इच्छामरणाची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलं पत्र

CBSE चा मोठा निर्णय! २०२७ पासून DigiLocker वर मिळणार तपासलेल्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन प्रती, वाचा सविस्तर

मुंबईत ८२ अतिधोकादायक इमारती; म्हाडाकडून जुन्या इमारतींचे सर्वेक्षण पूर्ण