आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, १५ सप्टेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, September 15, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - आपल्या कुटुंबात एकोपा आणि समजूतदारपणा असणार आहे. ज्ञान वाढवण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. प्रतिष्ठित व्यक्तींशी असलेले संबंध आपणाला लाभकारक ठरणार आहेत.

वृषभ - कोणतेही नवीन काम काम घेऊ नका.आजचा दिवस साधारण असणार आहे.कामांमध्ये अडथळे असणार आहेत. आपण आत्मविश्वासाने कामे करा.

मिथुन - आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. आपली वागणूक अत्यंत चांगली असणार आहे. व्यापार व्यवसाय करणाऱ्यांना आजचा दिवस अतिशय चांगला आहे.

कर्क - आपल्या आरोग्याकडे चांगले लक्ष देणे आवश्यक आहे. आपले खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. नोकरीमध्ये चांगला काळ आहे. सहकार्‍यांचे सहकार्य मिळेल.

सिंह - आपल्या धाडसाचा आणि कल्पनाशक्तीचा पूर्णपणे वापर करणार आहात . आपणास आर्थिक फायदे होतील तसेच सामाजिकही प्रतिष्ठा प्राप्त होणार आहे.

कन्या - घरातील वातावरण चांगली होणार आहे.आपण आनंदी असणार आहात.जमीन जमीन याच्या व्यवहारामध्ये चांगले फायदे मिळणार आहेत.नोकरी करणाऱ्यांना नवीन संधी मिळणार आहे.

तुळ - नातेवाइकांच्या वादामध्ये खूप त्रास देऊ नका. नोकरी चांगली परिस्थिती राहील आर्थिक आवक चांगली राहणार आहे भाऊ बहिणी यांच्या संपर्कात राहणार आहात. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका.

वृश्चिक - घेतलेल्या निर्णयावर ठाम राहा. आज आपण आपली कर्तव्य पार पाडणार आहात. आपल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळणार आहेत. नोकरीत चांगले बदल होतील.

धनु - आपले मानसिक स्वास्थ्य चांगले राहणार आहे. आज आपला दिवस खूपच कामात जाणार आहे. नवीन कामांना वेळ देता येणार नाही. धावपळ आणि दगदग होऊ शकते.

मकर - आरोग्याचे प्रश्न समोर उभे राहणार आहेत. त्यामुळे कामावर परिणाम होण्याची शक्यता आहे. कामामध्ये काळजीपूर्वक सर्व गोष्टी हाताळणे गरजेचे आहे. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे .

कुंभ - आपापली कामं चोख पणे पार पाडणार आहात.आपण नवीन कामे स्वीकारू शकता. परदेशातून काही कामे असतील तर ती आज होतील. आजचा दिवस सर्व कामांसाठी अनुकूल आहे.

मीन - आजचा दिवस आपल्यासाठी चांगला आहे. त्याचा फायदा आपण घ्या. महत्वाची कामे नियोजनपूर्वक पूर्ण करा.आपल्या मनावर कुठल्याही प्रकारचा ताण नसल्याने कामे चांगली होतील.

गौरी-गणपतीच्या नैवेद्यासाठी करा आलू मटारची भाजी; मोजक्या साहित्यात बनवा झटपट रेसिपी

Ganeshotsav 2026 : मोदकापासून पुरणपोळीपर्यंत; जाणून घ्या बाप्पाच्या नैवेद्यातील खास पदार्थ

बाप्पाच्या स्वागताला ज्ञानदा रामतीर्थकरचा मराठमोळा अंदाज; पारंपरिक लूकने वेधलं लक्ष

श्रिया पिळगावकरचा रंगीबेरंगी अंदाज; 'मिर्झापूर'च्या स्वीटीचा ग्लॅमरस लूक व्हायरल

Mumbai Ganeshotsav 2026 : गिरगावात १३३ वर्षांची परंपरा; नारळापासून साकारली १० फुटांची मूर्ती, Video