आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, १६ ऑक्टोबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, October 16, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - कामामध्ये बदल होऊ शकतात. जोडीदाराची साथ चांगली राहील. मुलांना यश मिळेल. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. प्रवास मात्र टाळा सौख्यात वाढ होईल.

वृषभ - नोकरी व्यवसायामध्ये चांगली परिस्थिती राहील. मुलांना समजून घ्या, त्यांना योग्य तो सल्ला द्या, त्यांची काळजी घ्या. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, प्रवास शक्यतो टाळा.

मिथुन - व्यापार-व्यवसाय कडे थोडे जास्तच लक्ष द्यावे लागेल. मोठे निर्णय घेताना काळजीपूर्वक घ्या.जरूर पडली तर तज्ञांचा सल्ला घ्या. रागावर नियंत्रण हवे .

कर्क - नोकरी मध्ये काहीतरी बदल होण्याची शक्यता, कामाचा ताण वाढेल. प्रवास शक्यतो टाळा. तब्येतीला जपणे आवश्यक आहे. आर्थिक परिस्थिती चांगली राहील.

सिंह - कामाचे नियोजन करण्यासाठी वेळ द्या. नोकरीमध्ये चांगली परिस्थिती राहिल. सुखसोयी मिळतील. पूजा पाठ करण्यात आनंद वाटेल. व्यापार-व्यवसायात योजलेले कामे व्यवस्थित पार पडतील.

कन्या - आज तुमचे मन थोडे अस्थिर राहील. जोडीदाराची चांगली साथ मिळेल, नोकरी-व्यवसायात सामान्य स्थिती आर्थिक असेल. आवक चांगली राहणार आहे.

तुळ - मन प्रसन्न राहील जोडीदाराशी सामान्‍य संबंध राहतील. व्यवसायात चांगलीच आघाडी घ्याल ,यश मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील, खर्च मात्र जपून करा.

वृश्चिक - स्वतःच्या कामांसाठी खूप धावपळ करावी लागेल. काही कामे मात्र अर्धवट होण्याची शक्यता आहे. आपले अंदाज बरोबर येतील.

धनु - विद्यार्थ्यांना नवीन शिक्षणाच्या संधी मिळतील.आजचा दिवस प्रवाही राहणार आहे. नोकरी व्यवसायातून लाभ मिळणार आहे.कायदेशीर बाबी मात्र सांभाळा. कलागुणांना यश येणार आहे.

मकर - गृहसौख्य चांगले लाभेल. नोकरीत चांगली परिस्थिती राहील. जोडीदाराशी मधुर संबंध राहतील. व्यवसायामध्ये सामान्य परिस्थिती राहील.

कुंभ - भावंडांशी सुसंवाद होतील. यांच्याशी संपर्क साधल्याने मन आनंदित राहील .नोकरी व्यवसायातील परिस्थिती चांगली असेल. तुमचे व्यवसायात नोकरीमध्ये वर्चस्व असेल.

मीन - आज जास्त लांबचे प्रवास करू नका. प्रवासात दगदग निर्माण होऊ शकते. वाहन चालवताना काळजी घेणे आवश्यक आहे.

नवरात्रीत गोडाचा बेत! घरच्या घरी बनवा मखाना-नारळाची बर्फी; रेसिपी सोपी, नैवेद्यासाठीही उत्तम पर्याय

IBF चे सरचिटणीस प्रमोद कुमार निलंबित; आर्थिक अनियमितता आणि अधिकारांच्या गैरवापराचे आरोप

पाणीटंचाईमुळे माणदेशातील मेंढपाळांचे स्थलांतर; दसरा-दिवाळीपूर्वीच स्थलांतराची वेळ

Mumbai : '२८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडा'; ज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलनानंतर अभिनेता इम्रान खानला मुंबई पोलिसांची नोटीस

Truecaller शिवाय कळणार कोण करतंय फोन? रिंग वाजताच स्क्रीनवर दिसणार नाव; १ नोव्हेंबरपासून नवा नियम