आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, १८ जून २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, June 18, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

Swapnil S

मेष : महत्त्वाच्या कामासाठी जवळचे तसे दूरचे प्रवास संभवतात प्रवास कार्य सिद्ध होतील मात्र खाण्यापिण्यावर नियंत्रण आवश्यक वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा.

वृषभ : आपल्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल वरिष्ठांचे तसेच सहकाऱ्यांचे सहकार्य अपेक्षेप्रमाणे मिळत राहील . कुटुंबात शुभवार्ता मिळतील.

मिथुन : व्यावसायिक जुनी येणी वसूल होतील व्यवसायात आर्थिक मदत मिळू शकते कर्ज मंजूर होऊ शकते कौटुंबिक आघाडीवर यशस्वी व्हाल.

कर्क : आरोग्य उत्तम राहील यामुळे आपल्या समोरील कामे आपण वेगाने पूर्ण कराल मानसिक स्वास्थ्य लाभेल जिद्द आणि चिकाटी मध्ये वाढ होईल.

सिंह : कोणत्याही कामामध्ये घाई गर्दी ने निर्णय घेऊ नका निर्णय चुकीचे होऊ शकतात पर्यायाने नुकसान संभवते शक्यतो महत्त्वाची कामे पुढे ढकला.

कन्या : जुने मित्रमंडळी भेटल्यामुळे आनंद होईल तसेच काही नवीन परिचय होऊ शकतात त्यामुळे वैचारिक परिवर्तन घडण्याची शक्यता दिवस आनंदात जाईल.

तुळ : नोकरीत वरिष्ठ आपल्या कामावर खूश राहतील. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी आपली निवड होऊ शकते. केलेल्या कामाचे चीज होईल.

वृश्चिक : एखादी महत्वाची बातमी समजल्यामुळे कामाच्या स्वरूपात बदल करावा लागेल. धावपळीची शक्यता.स्थाई मालमत्तेसंबंधी कार्य पुढे ढकलावे.

धनु : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील खर्चाचे प्रमाण आता अचानक वाढ झाल्यामुळे चिंतित राहू शकता धावपळ होईल.

मकर : कुटुंबातील मुला-मुलींच्या कडून त्यांच्या प्रगतीच्या संबंधी वार्ता कानी आल्यामुळे आनंदित राहाल. कुटुंब साठी खरेदी कराल.

कुंभ : नोकरीत आपली प्रशंसा होऊ शकते केलेल्या कामाचे बक्षीस मिळेल भाग्याची साथ मिळून वरिष्ठांचे सहकार्य लाभेल आर्थिक आवक चांगली राहील.

मीन : जीवनसाथी बरोबर असलेले मतभेद संपुष्टात येऊन नात्यात मधुरचा निर्माण होईल तरुणवर्गाला प्रेमात यश मिळेल आर्थिक बाजू ठीक राहील.

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज मतदान; महापालिका, जिल्हा परिषद सदस्यांना पक्षादेश जारी, २२ जूनला मतमोजणी

मोदींसाठी अमेरिका मदतीला धावून येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे आश्वासन

मतदानानंतर राजकारणाचा विचार करू नका!

आरोग्य सेवांमधील प्रगतीची १२ वर्षे

डाळ शिजायला जास्त वेळ लागतो? 'या' सोप्या टिप्समुळे होईल झटपट तयार!