आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, १८ सप्टेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, September 18, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - अचानक घडणाऱ्या गोष्टींकडे चांगल्याप्रकारे सामोरे जाल. घेतलेल्या निर्णयावर ठाम राहा. नवीन नोकरी चांगले चमकाल. व्यापार व्यवसायात चांगली प्रगती कराल.

वृषभ - आर्थिक आवक मनासारखी राहणारआहे. विविध मार्गांनी यश येणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रात वरचष्मा राहणार आहे. आनंदी घटना घडणार आहेत. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभणार आहे.

मिथुन - मानसिक त्रास करून घेऊ नका. इतरांच्या विरोधी मत प्रदर्शन करू नका. व्यसना पासून दूर राहणे फार आवश्यक आहे. चांगल्या लोकांच्या संपर्कात राहा. आर्थिक ताण कमी होणार आहे.

कर्क - विशेष योगातून नवी क्षितिजे दिसून येतील. नोकरीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. दगदग रहाण्याची शक्यता आहे. आपल्या कार्यक्षेत्रात प्रगती होणार आहे. जोडीदाराचे सहकार्य लाभणार आहे.

सिंह - व्यवसायामध्ये थोडे चढ-उतार चालू राहतील काही अंदाज चुकणार आहे घरात नवीन वस्तूंची खरेदी विचारपूर्वक करा. स्वतःच्या विचार बुद्धीने आणि आत्मविश्वासाने आपल्या कार्यामध्ये निर्णय घ्या.

कन्या - आपले काही अंदाज बरोबर येणार आहे. मुलांच्या यशामुळे आनंद वाटणार आहे. त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी देखील प्रयत्न करावे लागणार आहे.

तुळ - आनंददायक दिवस जाणार आहे. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. व्यवसायामध्ये चांगले यश येणार आहे. भरभराट होईल भावंडांची थोडे वाद-विवाद होण्याची शक्यता.

वृश्चिक - भावंडांची मधुर संबंध राहतील. मन प्रसन्न असणार आहे. तणाव कमी होतील. काळजी दूर होणार आहे. अचानक धनलाभ होण्याचे योग आहेत. भरभराट होण्याचे योग आहेत.

धनु - घरातले वातावरण अतिशय चांगले असणार आहे. वडिलोपार्जित संपत्तीचे काम काज मार्गी लागेल. नोकरीतील तणाव कमी होणार आहे. नवीन कामे सुरू होतील.

मकर - आपले मन स्थिर ठेवण्याची गरज आहे. इतरांशी थोड्या कुरबुरी होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. जास्त दगदग करू नका. विश्रांती घेणे जरुरी आहे.

कुंभ - मनात हुरहूर वाटणार आहे. मानसिकता नीट ठेवणे आवश्यक आहे. नोकरी व्यवसायामध्ये अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. महत्वाचे निर्णय पुढे ढकलावे. मोठी गुंतवणूक टाळावी.

मीन - कार्यक्षेत्रातील अंदाज बरोबर येतील. नवीन उद्योगात चांगली भरभराट होण्याची शक्यता आहे. मनावरील सर्व ताण निघून जाणार आहे. आर्थिक आवक चांगली असणार आहे.

उपोषण मागे! सरकारशी चर्चेनंतर मनोज जरांगेंचा निर्णय; दिली तीन महिन्यांची अंतिम मुदत

डीजीपींच्या आदेशांचे उल्लंघन केल्यास केवळ ‘सौम्य शिक्षा’?; मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल

गणेशोत्सवात माधुरी दीक्षितचा पारंपरिक अंदाज; पटोला साडीतील दिलखेचक लूक एकदा पाहाच!

पृथ्वीभोवतीचे नैसर्गिक संरक्षक कवच २०६६ पर्यंत पूर्णपणे पूर्ववत? जागतिक ओझोन दिनानिमित्त जागतिक हवामान संघटनेच्या अहवाल प्रसिद्ध

UPI शुल्कावर GST? पात्र व्यापाऱ्यांना इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा करता येणार