आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, २ एप्रिल २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, April 2, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - जमीन जुमला अथवा मालमत्तेच्या संबंधित काम होईल. प्रयत्नांना यश मिळेल कायदेशीर कामे पूर्ण करू शकाल. लहान मोठ्या प्रवासाचे नियोजन होईल. चांगल्या वार्ता मिळतील.

वृषभ - कुटुंब परिवारात सुवार्ता मिळतील. जीवन साथी आपल्याला योग्य ती साथ देईल. तडकाफडकी निर्णय घेऊ नका. धनलाभाचे योग व्यावसायिक परिस्थिती सर्व सामान्य राहील.

मिथुन - विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे ठरेल कुसंगती नको. नोकरीमध्ये कामात बदल होऊ शकतो, पण ते बदल फायद्याचे ठरतील.

कर्क - वैयक्तिक छंद व उपक्रम यातून यश मिळेल. आपल्या कर्तुत्वाला वाव मिळेल. व्यवसाय धंद्यामध्ये सरकारी कायदे कानून पाळणे हिताचे ठरेल.

सिंह - इच्छापूर्तीचा दिवस महत्त्वाची कामे हातावेगळी करता येतील. पाहुणेमंडळीशी भेट होईल. खर्च वाढू शकतो. कुटुंबातील विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह जमतील.

कन्या - कुटुंब परिवारात एखादे मंगल ठरेल. कुटुंबातील सर्व मंडळींचे सहकार्य लाभेल. विशिष्ट प्रतीक्षा संपेल. व्यवसायधंद्यात काही लाभ होतील. महत्त्वाचे करार होऊ शकतात. प्रवासाची शक्यता.

तुळ - कुटुंबात अथवा आपल्या कार्यक्षेत्रात संशयग्रस्तता टाळा. आपल्या रागावर ती नियंत्रण आवश्यक आहे. शांतपणे निर्णय घ्या. व्यवसाय-धंद्यात उधार ऊसनवारी नको.

वृश्चिक - व्यावसायिक प्राप्ती वाढेल. एखाद्या चिंतेतून मुक्त व्हाल. कुटुंब परिवार चांगले वातावरण राहील. मुलींकडून सुवार्ता मिळतील, परंतु भावंडांशी वाद-विवाद टाळा. प्रवासाचे नियोजन करू शकाल.

धनु - एखादे महत्त्वाचे काम होईल. पूर्वी केलेल्या गुंतवणुका लाभदायक ठरतील. कुटुंब परिवाराचं विवाह सारख्या कार्यांचे नियोजन होऊ शकते. स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे.

मकर - व्यवसाय धंद्यातील परिस्थिती समाधानकारक राहून कामगारांचे सहकार्य मिळेल, मात्र आपल्याला सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे गरजेचे आहे. धनलाभ होऊ शकतात.

कुंभ - वैवाहिक सुख मिळेल. मात्र प्रेम प्रकरणात जरा जपून गैरसमज होण्याची शक्यता. नोकरीत सर्वसामान्य वातावरण राहील. आपले ज्ञान अद्यावत ठेवण्याची गरज आहे. आरोग्याकडे लक्ष द्या.

मीन - व्यवसाय धंद्यात जाहिरातींच्या माध्यमातून मोठे व्यवहार होण्याची शक्यता. काही फायद्याचे सौदी हाती घेऊ शकतात. थोरामोठ्यांच्या सहकार्यातून जॉब मिळेल.

Hanuman Jayanti 2026 : "एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान"; हनुमान जयंतीनिमित्त शेअर करा खास शुभेच्छा

Beat The Heat! उन्हाळ्यात खा 'ही' रसाळ फळे; शरीर राहील हायड्रेट

Summer Special : उन्हाळ्यात थंडावा देणारे खास पेय; वाचा 'कोकोनट लाइम कूलर' ची सोपी रेसिपी

नवा प्राप्तिकर कायदा आजपासून लागू; करदात्यांना मोठा दिलासा

मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर निर्यातदारांना दिलासा; RoDTEP योजनेची मुदत सप्टेंबरपर्यंत वाढवली, वाचा सविस्तर