आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य,२० एप्रिल २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, April 20, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

Swapnil S

मेष - सहकुटुंब सहपरिवार पर्यटनाचे योग असल्यामुळे प्रवासाची शक्यता राहत्या घरातील सुख सुविधा वाढविण्यावर खर्च करावा. काहींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता.

वृषभ - मुला मुलींकडून त्यांच्या यशाच्या वार्ता समजतील उच्च शिक्षणाचे मार्ग प्रशस्त होतील नवीन जबाबदारी अंगावर येईल तुमचे महत्त्व वाढेल कामात उत्साह राहील.

मिथुन - कोणतेही लहान-मोठे निर्णय घेताना पूर्ण विचारांती घ्या अंदाज चुकू शकतात विद्यार्थ्यांना उल्लेखनीय कामगिरी करता येईल सरकारी कामे मार्गी लागतील तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडेल.

कर्क - लाभदायक दिवस आहे. नोकरी विषयक प्रश्न सुटतील वास्तु विषयक कामे होतील जमीन मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहार यशस्वी होतील घरात मंगलकार्य ठाण्याची शक्यता आहे.

सिंह - धनलाभाच्या दृष्टिकोनातून चांगला दिवस व्यवसायिक जुनी येणी वसूल होतील नवीन वास्तू खरेदी करण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील घरी पाहुणे येण्याची शक्यता. वादविवाद टाळा.

कन्या - पर्यटनाच्या निमित्ताने प्रवास करावा लागेल प्रवास कार्यसाधक राहील मित्रमंडळींच्या सुट्टीत वेळ मजेत जाईल मुलांच्या कडून चांगल्या वार्ता मिळतील.

तुळ - भरभराट होऊन भाग्योदया याची शक्यता आनंददायक अनुभव येथील सकारात्मक विचार राहतील मौजमजा करण्यासाठी प्रवास करता येईल खर्चाचे प्रमाण वाढेल उत्पन्नही वाढेल.

वृश्चिक - आर्थिक आवक मनासारखी राहील विविध मार्गांनी धनप्राप्ती होऊ शकते अनेक लाभ मिळतील प्रवास घडण्याची शक्यता प्रवासात काळजी घ्या महत्त्वाच्या कागदपत्रांत कडे लक्ष ठेवा.

धनु - नोकरी चांगली परिस्थिती राहून प्रगती किंवा उन्नती होऊ शकते अतिआत्मविश्वास टाळा थोडा संयम आणि सबुरी आवश्यक आहे खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे राहील प्रवासाचे योग येतील.

मकर - काही महत्वाच्या घटना घडू शकतो महत्वाचे निरोप येथील व्यवसायात बरकत राहील उलाढाल वाढेल फायदे होतील काहींना प्रवासाचे योग जीवनसाथी सूर जुळतील भाग्याचे पाठबळ लाभेल.

कुंभ - नवीन संधी मिळू शकते नोकरी बदलीची शक्यता तुमच्या कार्यपद्धतीची प्रशंसा होईल कर्तृत्वाला वाव मिळेल काहींना नवीन नोकरी मिळू शकते आर्थिक आवक चांगली राहील.

मीन - आज आपल्याला भाग्य साथ देईल महत्त्वाच्या कामात अडचणी येण्याची शक्यता मात्र संयमाने आणि प्रयत्नांनी कामे पूर्ण होतील जुन्या गुंतवणुकीचा फायदा होईल.

लोकशाहीचे चारही खांब झालेत खिळखिळे!

कलिंगडावर काळं मीठ टाकून खाणाऱ्यांनी आधी 'हे' जाणून घ्या; किडनी, बीपीवर होऊ शकतो परिणाम

उन्हाळ्यातील चटपटीत रेसिपी; जेवणाची चव वाढवणारं कैरीचं लोणचं, एकदा खाल तर फॅन व्हाल

'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी तन्वी कोलतेच्या नावावर; राकेश बापट उपविजेता

इटलीत दोन भारतीयांची गोळ्या झाडून हत्या; वैशाखी उत्सवादरम्यान गुरुद्वाराबाहेर हल्ला