आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, २४ फेब्रुवारी २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, February 24, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष- आज आपली कामे दुपारपर्यंत करून घ्या. मुख्य म्हणजे आर्थिक कामे केल्यास आर्थिक प्राप्ती होईल उधारी वसूल होण्याचा दिवस आहे.

वृषभ- आज आपले देव आपल्या बाजूने आहे लक्षात ठेव महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्या नवे करार नवे संकल्प आपल्या मनासारख्या होतील.

मिथुन- सरकारी कामांना प्राधान्य द्या. आपल्या बुद्धीच्या आर्थर यांनी कामे चांगली होतील. वरिष्ठ वर्गांशी चांगले संबंध ठेवा. अधिकारांचा योग्य वापर केल्याने मान सन्मानात वाढ होईल.

कर्क- आपल्या कामांमध्ये प्रगती होणार आहे . प्रतिष्ठित व्यक्तींशी संबंध येणार आहे त्यांचे आपणास सहकार्य लाभणार आहे.आपल्या कार्यक्षेत्रामध्ये प्रगतीचा दिवस आहे.

सिंह- आज आपण थोडे आक्रमक असाल. काही धाडसी निर्णय घेण्याची शक्यता आहे. मानसिकता सांभाळा. वादविवादाची शक्यता. त्यामुळे आपण अडचणीत येण्याची शक्यता आहे.

कन्या- आपल्या कार्यक्षेत्रात जास्त काम करावे लागणार आहे. काम फक्त नियमित करणे आवश्यक आहे. कौटुंबिक आयुष्यात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

तुळ- आजचा दिवस तुम्हाला फारसा अनुकूल नाही.नोकरीमध्ये ताण असण्याची शक्यता आहे. काम नियोजनपूर्वक करा ताण कमी होईल. सहकारी व्यक्तींशी गोड बोलून सहकार्य मिळवा.

वृश्चिक- तुमच्या मित्रांची संख्या वाढणार आहे. अचानक होणारा प्रवास तुम्हाला फलदायी ठरणार आहे. आपल्याला दान धर्म करावासा वाटेल. हा काळ आपल्यासाठी अनुकूल असणार आहे.

धनु- आपल्या आजूबाजूचे वातावरण अतिशय चांगले असणार आहे.आपल्या समस्या आपोआप सोडवल्या जातील. आपल्या घरातील व्यवहार चालू राहणार आहे.

मकर- शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस आपणास चांगला जाणार आहे. मानसिक तणावही आपला कमी होणार आहे. कुटुंबत आपली प्रतिमा चांगली राहणार आहे.

कुंभ- आजचा दिवस आपणास अत्यंत उत्पादनक्षम असणार आहे. आपले जे ध्येय गाठायचे आहे त्यामध्ये आपणास समाधान मिळणार आहे.

मीन- आज संपूर्ण दिवस मिश्र स्वरूपाचा जाणार आहे. दुपारपर्यंत असलेली मरगळ नंतर अचानक दूर होऊन आपण आनंदी होणार आहात. दुपारनंतर महत्त्वाच्या कामांना वेग येणार आहे.

अय्यर, राहुल आणि नेतृत्वाची घराणेशाही

फिटनेससाठी परफेक्ट रेसिपी; नाश्त्यात बनवा ओट्स-ज्वारी थालीपीठ

सुप्रीम कोर्टात WhatsAppचा यू-टर्न; युजर्सच्या संमतीशिवाय डेटा शेअरिंग नाही, स्पर्धा आयोगाच्या आदेशांची अंमलबजावणी मान्य

Mumbai-Ahmedabad Bullet Train Project : बुलेट ट्रेनच्या स्वप्नाला वेग; जपानमध्ये भारतीय लोको पायलटांचे विशेष प्रशिक्षण, Video व्हायरल

प्रसाधनगृहाच्या दारावर छत्रपती शिवरायांची प्रतिमा? हरयाणातील संतापजनक प्रकार, नेटकरी भडकले; Video व्हायरल