आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, २७ फेब्रुवारी २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, February 27, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - आपली मानसिकता चांगली असणार आहे. पण घरातील कोणाचीतरी आरोग्याची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे फार आवश्यक आहे.

वृषभ - आपल्या स्वतःला आत्मविश्वास कमी असल्यासारखे वाटणार आहे. एका वेळेला अनेक विचार मनामध्ये येण्याची शक्यता आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करू नये.

मिथुन - आपल्या व्यापार व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे.आपल्यामध्ये कार्य करण्याची क्षमता चांगली असणार आहे. आपल्या हातून चांगले काम झाल्याने आपली प्रशंसा होणार आहे.

कर्क - आज आपली महत्वाच्या कामासाठी खूप धावपळ होणार आहे. काम वाढणार आहे. काम जास्त झाली तरी मानसिक समाधान होईल. मागे पडलेली काम पूर्ण होणार आहेत.

सिंह - कामासाठी जास्त परिश्रम करावे लागणार नाही.कामे सहज आणि चांगली होतील. सामाजिक कार्यांमध्ये प्रतिष्ठा लाभणार आहे. उत्साही आणि आनंदित असणार आहात.

कन्या - आज आपल्याला स्वतःचा आत्मविश्वास कमी झाल्यासारखे वाटणार आहे. एकावेळी अनेक विचार करू नका. हे काम पूर्ण झाल्यावरच दुसरे काम करा.

तुळ - व्यापार व्यवसायासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होणार आहेत. व्यवसायात वाढ होणार आहे.आर्थिक लाभ मनाप्रमाणे मिळतील. भागीदारीतील व्यवसाय चांगल्या प्रकारे वाढणार आहे.

वृश्चिक - व्यवसायिक म्हणून काम करत असाल तर आजचा दिवस साधारण जाणार आहे. कामांमध्ये अडथळे जाणवणार आहेत. अपेक्षित वाढ मिळणार नाही. टारगेट पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.

धनु - आजचा दिवस आपल्या बाजूनी असणार आहे.जे काम कराल त्यामध्ये यश येणार आहे. आपल्या कामाचे श्रेय आपल्याला मिळेल. शिक्षण क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल.

मकर - आपल्या कार्यक्षेत्रामध्ये काही समस्या किंवा स्वतःच्या आरोग्याचे मुद्दे समोर येतील. त्याचा तुमच्या कामावर परिणाम होण्याची शक्यता आहे. पण आपले मन स्थिर असणार आहे.

कुंभ - आज तुम्ही आपल्या कार्यालयीन कामामुळे व्यस्त असणार आहे.आपल्या कार्यक्षेत्रामध्ये प्रगतीच्या संधी मिळणार आहे. आपल्याला हव्या असलेल्या संधी परदेशातून मिळतील.

मीन - आपली आर्थिक कोंडी सुटल्यामुळे आपणास समाधान मिळणार आहे. आपल्याजवळ पुरेसे पैसे असल्यामुळे सर्व देणी देऊन टाकाल.

Video : मित्रानेच केला गेम! फेसबुक किंग बंटी दीक्षितचा निर्घृण खून; आधी कारने स्कूटरला उडवलं, नंतर...

सातारा जिल्हा बँकेच्या नऊ जागा बिनविरोध; दहा वर्षांच्या संचालकपदाचा दिग्गजांना फटका, निवडणुकीत मोठी माघार

Wardha : पोलिसांसमोरच आरोपीने महिला डॉक्टरला लगावली जोरदार थप्पड; डॉक्टरांकडून कारवाईची मागणी, CCTV व्हिडीओ व्हायरल

Mumbai : भुलेश्वरमध्ये जुन्या भूमिगत केबल्स बदलणार; २०० कोटी रुपये खर्च, बेस्टचा निर्णय

Mumbai : कथित शिकारीप्रकरणी चितेच्या राखेची तपासणी; दोन छर्रे आणि अर्धवट जळालेला मोबाईल जप्त, दोघांना कोठडी