आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, २९ डिसेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, December 29, 2025 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - मनातील योजलेली महत्त्वाची कामे मार्गी लागतील अपेक्षित गोष्टी साध्य होतील. नोकरदारांना दिलासा मिळेल व्यवसायिक विस्ताराची योजना पूर्ण करू शकाल.

वृषभ - नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील स्थावर बाबतचे प्रश्न सुटतील. धनलाभाचे योग. आवडत्या व्यक्तीच्या सहवासात राहाल.

मिथुन - आपले कर्तृत्व सिद्ध करण्याच्या संधी चालून येतील नोकरदारांना दिलासा मिळेल संगणक तांत्रिक शिक्षण घेणाऱ्यांनाहा दिवस उत्तम राहील.

कर्क - घरगुती वातावरण वादविवादाने बिघडणार नाही याची दक्षता घ्या. सरकारी नियमांचे पालन करा. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल.

सिंह - विविध क्षेत्रात प्रगती होईल. नोकरदारांना दिलासा मिळेल. गुंतवलेल्या गोष्टीतून चांगला परतावा मिळू शकतो. स्थावर बाबतचे प्रश्न सुटतील वाहन खरेदीचे योग.

कन्या - आप्तेष्ट मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील धार्मिक कार्यात सहभागी व्हाल येणाऱ्या प्रसंगांसाठी मन खंबीर ठेवा वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवा. नात्यांमध्ये वर्चस्व राहील.

तुळ - कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य दिल्यास खरे समाधान मिळेल नोकरदारांना दिलासा मिळेल येणाऱ्या प्रसंगांना त्मविश्‍वासाने सामोरे जा. कमी बोला.

वृश्चिक - व्यवसाय धंद्यात प्रगती करण्याच्या अनेक संधी चालून येतील कुटुंबात मुलांच्या प्रश्‍नांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. रागावर नियंत्रण आवश्यक राहील.

धनु - हितशत्रूंच्या कारवायांवर लक्ष ठेवा. खर्चावर नियंत्रण आवश्यक. कौटुंबिक वाद-विवाद संभवतात. हेतुपुरस्सर दुर्लक्ष करा. एखाद्या समारंभाचे नियोजन कराल.

मकर - घरातील प्रश्नांकडे लक्ष द्या नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन करण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज आहे. रागावर नियंत्रण ठेवा.

कुंभ - मशिनरी, इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या व्यवहारात लाभ संभवतो. शेतीविषयक कामे होतील. कलाक्षेत्राला प्रोत्साहन मिळेल. प्रकृतीस्वास्थ्य जपा.

मीन - नोकरदारांना दिलासा मिळेल प्रवासाचे योग येतील पण प्रवासात सावधानता बाळगा मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील योग्य निर्णय घेऊन प्रसंगातून मार्ग काढा.

मालमत्ता कर न भरणे पडले महागात; ६ हजार ९२२ मालमत्तांवर अटकावणी ४८३ वर जप्तीची कारवाई; २१० मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया प्रस्तावित

Maharashtra Weather : राज्यात हवामान बदलाची चिन्हे; कडाक्याच्या उन्हानंतर 'या' जिल्ह्यांत वादळी पावसाचा इशारा

Mumbai : अधिवेशनादरम्यान विधानभवनाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क

ठाणे होणार कचरामुक्त; पहिला प्रकल्प गायमुख येथे; १०० मेट्रीक टन ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती

LPG ग्राहकांनो लक्ष द्या! e-KYC अनिवार्य; मोबाईलवर काही मिनिटांत पूर्ण करा ही प्रक्रिया