आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, ३ मार्च २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, March 3, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - आर्थिक लाभ चांगले होतील. विविध मार्गांनी पैसा मिळेल. संततीला यश मिळेल हातून धार्मिक पूजा पाठवा होतील. भावंडांचे सख्य राहील. जोडीदाराशी संबंध मधुर असतील.

वृषभ - मालमत्तेच्या कामामध्ये यश मिळेल. आर्थिक आवक चांगली राहील. महिलांना खरेदी करण्यासाठी संधी मिळेल. जोडीदाराशी जुळवून घ्यावे लागेल. शब्दाने शब्द वाढत देऊ नका.

मिथुन - आजचा दिवस आपल्यासाठी शुभ आहे. वारसा हक्काची कामे होतील. जोडीदाराशी चांगले संबंध राहतील. आर्थिक आवक ठीकठाक राहील. खर्च मात्र वाढतील. संतती सौख्य असेल.

कर्क - रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. तब्येतीकडे लक्ष द्या. मुलांवर रागवू नका. आर्थिक आवक चांगली राहील. प्रवास होतील खर्चाचे प्रमाण जास्त राहणार आहे.

सिंह - जोडीदाराशी चांगले पटेल. प्रवास करावा लागेल. पैशाची आवक चांगली राहिल. खर्च वाढू देऊ नका. जमिनीचे व्यवहार शक्यतो टाळा. संततीला जपा. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.

कन्या - आपल्या स्वतःच्या कामांना महत्त्व द्या. शिक्षण क्षेत्रातील काम करणाऱ्यांना आजचा दिवस अनुकूल जाणार आहे. मुलांचे सहकार्य मिळेल. आपल्या बुद्धिचातुर्याने आपण काम पूर्ण कराल.

तुळ - प्रवास शक्यतो टाळा. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. मुलांची प्रगती होईल. मुलांना चांगले मार्क्स मिळाल्यामुळे आपल्या ला समाधान वाटणार आहे आहे.

वृश्चिक - आपल्या मध्ये आत्मविश्वास भरपूर असणार आहे. आपल्या छंदांना जोपासा. त्यामध्ये प्रगती होईल. आपल्या कामा मध्ये फार घाई गर्दी नसल्यामुळे दिवस शांतपणे घालवाल.

धनु - आपल्या कार्यक्षेत्रात आपली चांगलीच घौड दौड चाललेली आहे. आपणास आज नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. नवीन कामात चांगल्या प्रकारे यश प्राप्त करून घ्या.

मकर - व्यवसायातील उलाढाली वाढणार आहे. आर्थिक कामाचे नियोजन करा, आर्थिक लाभ होणार आहे. खर्चाचे वाढते प्रमाण राहिले तरी उत्पन्नही त्या प्रमाणात वाढणार आहे.

कुंभ - आजचा दिवस आपल्या इच्छा पूर्ण करण्याचा आहे. आहे घरामध्ये उत्साहाचे वातावरण असेल. आपण लोकप्रिय असाल. सर्वसाधारणपणे आजचा दिवस आनंदमय जाणार आहे.

मीन - कामामध्ये उगाच धावपळ होणार नाही याची काळजी घ्या. दगदग होईल पण काम होणार नाही असे होऊ देऊ नका. त्यासाठी नियोजन करा. खर्चाचे प्रमाण ठीक-ठाक ठेवणे गरजेचे आहे.

मार्च महिना कसा जाईल? बघा सिंह आणि कन्या राशीचे भविष्य

Holi 2026 : "आला होळीचा सण लय भारी"; धुलिवंदननिमित्त मित्र-परिवाराला द्या खास मराठी शुभेच्छा; सोशल मीडियावर करा शेअर

Holi Special Drinks : रंगांच्या सणात थंडाईसोबत कैरीचे पन्हे; घरच्या घरी बनवा टेस्टी ड्रिंक

Mumbai : मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क; परदेशातील भारतीयांसाठी दूतावासांच्या हेल्पलाइन सुरू

पाण्याचे फुगे, जबरदस्तीचा रंग… यंदा चालणार नाही! होळीपूर्वी मुंबई पोलिसांचा कडक इशारा; गैरप्रकारांवर तात्काळ कारवाई