आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, ४ फेब्रुवारी २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, February 4, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - दुपारपर्यंत आर्थिक व्यवहार करून घ्या. चांगले फायदे होतील. नातेवाईकांचे सहकार्य लाभणार आहे. प्रवास होण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये अनुकूल दिवस जाणार आहे.

वृषभ - कोणत्याही कामाची घाई गर्दी करू नका. एका वेळेस एकच काम करा. आत्मविश्‍वासपूर्वक काम केल्यास चांगली होणार आहेत. कामाच्या नवनवीन संधी समोर येणार आहेत.

मिथुन - आपले मनोबल कमकुवत असणार आहे. आत्मविश्वास वाढवण्याची गरज आहे. उद्योग व्यवसायासाठी गुंतवणूक करू नका. मानसिक त्रास आणि दुःख होण्याची शक्यता आहे.

कर्क - आपण नवीन कार्यक्षेत्रामध्ये काम करायचे ठरवले असेल तर त्यामध्ये अडचणी येणार आहेत. खर्च वाढू शकतो. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपण खूप व्यस्त राहणार आहात.

सिंह - तुमची स्वयंशिस्त आणि स्वयम् निरीक्षण आणि स्वतःवरचे नियंत्रण हे आपणास फायदेशीर ठरणार आहे. वरिष्ठ अधिकारी यांच्याशी तुमचे संबंध मैत्रीपूर्ण राहणार आहेत.

कन्या - आजचा दिवस आपल्यासाठी समाधान कारक असणार आहे. जास्त काम करावे लागले तरी त्याचे फायदे त्याच प्रमाणात मिळणार आहेत. आपणास उत्साह व आनंद होणार आहे.

तुळ - मित्र व सहकार्य यांच्याशी चांगले संबंध राहणार आहे. नोकरीमध्ये चांगली प्रगती होईल. आपल्या संवाद कौशल्याने आपणास आर्थिक फायदे चांगली होणार आहेत.

वृश्चिक - मनातील निराशा काढून टाकण्याची गरज आहे. कोणतेही काम विचारपूर्वक करणे आवश्यक आहे. आर्थिक दृष्ट्या आजचा दिवस ठीकठाकच असेल.

धनु - आपला भागीदारीचा जर व्यवसाय असल्यास आपल्याला स्वतःला लक्ष देणे फार आवश्यक आहे. भागीदारीच्या चुकीमुळे आपले नुकसान होऊ देऊ नका.

मकर - वादविवादाचे प्रसंग येण्याची शक्यता आहे. आपल्या मन उदरियाची परीक्षा आहे. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. शत्रू तुमच्या कार्यामध्ये अडथळे निर्माण करण्याची शक्यता आहे.

कुंभ - आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण त्यांना वेळ देणार आहात. काही महत्त्वाच्या निर्णयासाठी आपले मत महत्वाचे ठरणार आहे.

मीन - आजचा दिवस आपल्या कष्टाचे फळ निर्माण करणारा आणि प्रयत्नांना यशस्वी करून देणार आहे. प्रसिद्ध व्यक्तींच्या सहवासात येणार आहात, कार्यक्षेत्रात चांगला उपयोग करून घेणार आहात.

मुंढवा जमीन घोटाळा : पार्थ पवारांना 'क्लीन चिट', दिग्विजय पाटील दोषी; चौकशी समितीचा अहवाल पुढील आठवड्यात सादर होणार

Mumbai : भांडुपमधील लग्नाच्या रिसेप्शनमध्ये थरार! लिफ्ट तिसऱ्या मजल्यावरून थेट बेसमेंटमध्ये कोसळली; एकच गोंधळ, अनेकजण जखमी

हनीमून मर्डर 2.0 ! पत्नीनेच काढला पतीचा काटा; प्रियकरासह रचला होता कट, पोलिसांच्या तपासात झाला धक्कादायक खुलासा

"मुंबई-पुणे हायस्पीड ट्रेन होईल तेव्हा होईल, पण आधी.."; एक्स्प्रेस-वे कोंडीवरून राज ठाकरे संतापले; म्हणाले - "सरकारने टोल परत करावा"

सिक्रेट अकाउंट, कोरियन आकर्षण अन् 'ती' डायरी...; तीन सख्ख्या बहिणींच्या आत्महत्या प्रकरणात नवीन माहिती समोर