आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, ६ ऑक्टोबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, October 6, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - आज आपल्या मध्ये वेगळाच उत्साह असणार आहे. त्यामुळे महत्त्वाची कामे हातावेगळी करण्यास सहाय्य मिळणार आहे. नातेवाईक व शेजारी व्यक्तींचे सहकार्य मिळणार आहे.

वृषभ - घरातील कुटुंबातील वातावरण चांगले राहणार आहे. घरामध्ये सर्वांशी सुसंवाद साधाल. घरातील ज्येष्ठांची मदत मिळणार आहे. घरातील आनंदासाठी खर्च वाढणार आहे.

मिथुन - आपला स्वभाव गोड बोलणारे आहात.आपल्या बोलण्यामध्ये कुशलता नेहमीच असते. हजरजबाबीपणा ही असतो. महत्त्वाची कामे गोड बोलून करून घ्या .

कर्क - आजचा दिवस आपणास कंटाळवाणा वाटेल. वास्तविक पाहता नको त्या गोष्टींचा जास्त विचार केल्यामुळे मनावर ताण येण्याची शक्यता वाटते. महत्त्वाचे निर्णय टाळलेलेच बरे.

सिंह - महत्वाच्या कामांमध्ये समस्या निर्माण झाल्या तरी तुम्ही आत्मविश्वासपूर्वक त्या सोडवण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी तुम्हाला सहयोगी सहाय्य करतील त्यातून लाभ प्राप्त होणार आहेत.

कन्या -आज आपणास भरपूर काम असणार आहे. रिकामा वेळ मिळणारच नाही. काम खूप असल्याने कामाचे नियोजन मात्र करा, महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्या.

तुळ - मोठ्या आणि प्रतिष्ठित व्यक्तींशी गाठीभेटी होतील.योग्य व्यक्तींशी संवाद साधून स्वतःच्या कामात प्रगती कराल त्यामुळे मोठी कामे मिळू शकतात. आर्थिक फायदा होणार आहे.

वृश्चिक - मानसिक स्वास्थ्य कमी लाभणार आहे. कामाची गती धीमी राहणार आहे. मनाला आनंद देणाऱ्या गोष्टी करा. नको त्या गोष्टीमध्ये लक्ष घालू नका. श्रेष्ठ व्यक्तींचा सल्ला मोलाचा ठरेल.

धनु - महत्वाची कामे होतील. केलेल्या कामाचे श्रेय मिळणार आहे.पत्नीचा सल्ला मोलाचा ठरणार आहे. आर्थिक व्यवहार व्यवस्थित करा. कामानिमित्त छोटा प्रवास होऊ शकतो.

मकर - नोकरीमध्ये आज जास्तच धावपळ करावी लागणार आहे तब्येतीकडे मात्र लक्ष असू द्या. त्याप्रमाणेच काम करा.स्पर्धेमध्ये भाग घेतल्यास आपणास विजय मिळणार आहे.

कुंभ - आपणास आज व्यापार उद्योगामध्ये नवीन संधी मिळणार आहे. संधीचा फायदा करून घ्या. आपले स्वतःचे कर्तुत्व दाखवण्यासाठी तुम्ही स्वतः प्रयत्न कराल.

मीन -आपणास आज मनस्वास्थ्य लाभणार आहे. कामाव्यतिरिक्त भरपूर वेळ रिकामा असण्याची शक्यता आहे. रिकामा वेळ योग्य कामासाठी वापरा.

Mumbai : वरळीत महागडा भाडेकरार; दरमहा २८.५ लाख रुपयांचे भाडे

Mumbai : विनापरवानगी चरासाठी शुल्क; चर खोदणे व पुनर्भरण सर्वसमावेशक धोरण-२०२६, युटीलिटी कामांसाठी डायमंड कटर बंधनकारक

Mumai : वांद्रे येथे सहाव्या मार्गिकेसाठी नवीन फलाट; सुमारे १०० कुटुंबांचे पुनर्वसन अंतिम टप्प्यात

'कोबी'ला दोन रुपये किलो भाव; तीन एकर कोबीवर आधी मेंढ्या सोडल्या, नंतर रोटावेटर फिरवून उभे पीक केले नष्ट

Navi Mumbai : द्रोणागिरीत पाण्यासाठी टाहो! ३५० कुटुंबे पाण्याविना; टँकरवर दरमहा पाच लाखांचा खर्च