राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, २९ सप्टेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, September 29, 2025 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - महत्त्वाच्या कामांना चालना मिळाल्यामुळे उत्साह आणि हुरूप वाढेल महत्वाची माणसे तसेच नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील मनावरील ताण नाहीसा होईल. व्यवसायिक नफा वाढेल.

वृषभ - सामाजिक कार्यक्रमात भाग घ्याल. लोकसंग्रह वाढेल नवीन ओळखी होतील. महत्त्वाची कामे होण्यातील अडथळे दूर होतील. कार्यक्षेत्रात सहकार्य मिळेल आर्थिक परिस्थिती चांगली राहील.

मिथुन - नोकरीत व्यवसायात जबाबदार्‍या वाढतील सरकारी नोकरीत अतिरिक्त कार्यभार सोपविले जाण्याची शक्यता नवीन नोकरीच्या शोधात असाल तर तशी संधी मिळू शकते.

कर्क - जनमानसात सुसंवाद राहील.सकारात्मक विचार राहतील उत्साहवर्धक घटना घटी होतील भाग्याची चांगली साथ राहील काहींना प्रवास करावा लागेल प्रवास आरामशीर होतील.

सिंह - महत्वाची कामे होतील बऱ्याच दिवसांपासून अर्धवट राहिलेली कामे पूर्ण होऊ शकतातकागदपत्रांची पूर्तता करताना खबरदारी घ्या थोडी धावपळ होण्याची शक्यता आहे.

कन्या - लहान मोठे आर्थिक व्यवहार करताना सावधानता बाळगा. काहींना देवदर्शनाचा योग येईल जीवनसाथी आपल्याला चांगली साथ देईल नात्यात गोडवा राहील प्रेमप्रकरणात यश मिळेल.

तुळ - अनुकूल घटना घडल्यामुळे उत्साहवाढेल महत्त्वाच्या कामातील अडचणी दूर होऊन ती कामे पूर्ण होतील. भाग्याची साथ मिळेल काहींना जवळचे तसेच दूरचे प्रवास करावे लागतील.

वृश्चिक - तरुण-तरुणींना अपेक्षीत संधी मिळतील विवाह सारख्या कार्य मधील अडथळे दूर होतील विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळेल नोकरीत बढती मिळू शकते.

धनु - नोकरीत वरिष्ठांचा जाच सहन करावा लागेल. सहकाऱ्यांबरोबर आपुलकीने वागलेले बरे राहील.कामाचा ताण जाणवेल स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष द्या.

मकर - अनुकूल दिवस आहे त्याचा फायदा घ्या नकारात्मकता झटकून कामाला लागा नोकरी चांगली परिस्थिती असेल व्यवसायात विक्री वाढवून लागण्याचे प्रमाण उत्तम राहील.

कुंभ - आर्थिक बाजू बळकट राहील विविध मार्गांनी धनप्राप्ती होईल नोकरीत परिस्थिती अनुकूल राहून सहकार्‍यांचे सहकार्य मिळेल. मनाला आनंद देणाऱ्या वार्ता कानी येतील. संयम बाळगा.

मीन - कुटुंबातील मुला मुलीं बरोबर सुसंवाद साधा त्यांचे प्रश्न समजून घ्या ते सोडवण्यासाठी प्रयत्न करा नोकरीच्या ठिकाणी दगदग होऊ शकते तब्येतीकडे दुर्लक्ष होईल. भेटीगाठी होतील.

आम्ही कुणाही पक्षात सहभागी होणार नाही; शरद पवारांचा अजित पवार गटाला इशारा

भिवंडी : भाजपच्या माजी आमदाराच्या अडचणीत वाढ; सामूहिक अत्याचार प्रकरणी अटकपूर्व जामीन जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला

पाणी टंचाईने ठाणेकर हैराण; जलशुद्धीकरण केंद्रातील काम लांबल्याने पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले

Pune : शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या घरात घुसखोरी; घुसखोर तरुणाला अटक

महिला डॉक्टर मारहाण प्रकरण : रमेश म्हात्रे यांचा जामीन सुप्रीम कोर्टाकडून रद्द; ३ दिवसांत शरण येण्याचे दिले आदेश