राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, १२ ऑगस्ट २०२५: जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, August 12, 2025 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - कामाचा वेग वाढणार नाही. आपल्याला आपला आत्मविश्वास वाढवण्याची जरुरी आहे. काम जास्त पडण्याची शक्यता आहे. मानसिक तणाव राहणार आहे. आर्थिक बाबतीत वातावरण चांगले राहणार आहे.

वृषभ - आपल्या हातून चांगली रचनात्मक कामे होणार आहेत. महत्वाच्या कामामध्ये सातत्य राहील. विद्यार्थ्यांना चांगला दिवस. कोणत्याही कामात विलंब होत नाही. नवीन कामांना पुरेसा वेळ द्यावा.

मिथुन - आपण आपल्या बुद्धिचातुर्याने आज काम करणार आहात. पण कामामध्ये सतर्क असता. तरीसुद्धा कामात थोडे लक्ष देणे जास्त जरुरीचे आहे. शुभ ग्रह आपल्याला सहकार्य करणार आहेतच, निराश करणार नाहीत.

कर्क - शुभ ग्रहाच्या भ्र्मणामुळे आपली कामे वेगवान होतील. जर आपण कलाक्षेत्र साहित्य क्षेत्रात काम करत असाल तर मनासारख्या घटना घडतील. व्यापार-व्यवसायात अपेक्षित यश मिळेल.

सिंह -आपल्याला व्यापार व्यवसाय मध्ये यश येणार आहे. मिळकतीचे नवे प्रस्ताव समोर येतील. आर्थिक लाभ होणार आहे. कुटुंबामध्ये खेळीमेळीचे वातावरण राहणार आहे. घरच्यांसाठी थोडाफार खर्च होणार आहे.

कन्या - आपले मनोबल चांगले राहणार आहे. समोर अनेक कामे दिसणार आहेत.एका वेळी एक काम करणे ईस्ट राहणार आहे. कामाच्या अनेक संधी समोर दिसणार आहे. पण संधीचा फायदा नीटपणे घ्या.

तुळ - आज विचारपूर्वक कामे करण्याची गरज आहे. कामे पूर्ण करताना अडचणी समोर दिसणार आहे. जुनी कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कोणतीही गुंतवणुक करू नका. एका वेळी अनेक खर्च समोर येणार आहेत.

वृश्चिक - योग्य नियोजन आणि योग्य हालचाली यामुळे नवीन आशादायक चित्र समोर येणार आहे. कामाला चांगली गती येणार आहे. आपणास मनोरंजनासाठी मित्रांसोबत बाहेर जाण्याची इच्छा असणार आहे.

धनु - शुभ ग्रहांची आपल्याला साथ राहणार आहे. नियमित व्यवहार चांगले होणार आहेत. व्यापार व्यवसाय चांगल्या प्रकारे गती घेणार आहे. प्रापंचिक समस्या चांगल्या तऱ्हेने सोडवाल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल.

मकर - सातत्याने काम केल्यामुळे काम मध्ये भरघोस यश येणार आहे. नियोजित कामे पूर्ण करणारा आहात. प्रवासाची शक्यता आहे. सामाजिक आणि धार्मिक कामांमध्ये मन रमणार आहे. अध्यात्मिक प्रगती होणार आहे.

कुंभ- महत्त्वाचे काम करताना बारकाईने लक्ष देणे फार महत्त्वाचे आहे. कुठल्याही महत्त्वाच्या कागदपत्रांवर नीट वाचूनच सह्या करा. फसवणुकीची शक्यता आहे. योग्य व्यक्तीशी संपर्क-चर्चा करूनच महत्त्वाची कामे करा.

मीन - आपल्या विश्वास पात्र व योग्य व्यक्तीचा सल्ल्याचा महत्त्वाच्या कामात उपयोग करून घ्या. वादग्रस्त विषय टाळणे फार महत्त्वाचे आहे. लोकांचे योग्य संवाद साधणे हाच आपला योग्य मार्ग.

लहान मुलांच्या मृत्यूनंतर केंद्र सरकार अलर्ट! ‘कोल्ड्रिफ’ सिरपवर बंदी; नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी

महाराष्ट्रात ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; 'या' दिवसांमध्ये बाहेर पडताना घ्या काळजी, मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा

इटलीतील सुट्टीचा शेवटचा दिवस ठरला आयुष्याचा शेवट! नागपूरच्या हॉटेल व्यावसायिक दाम्पत्याचा अपघातात मृत्यू, तिन्ही मुलं जखमी

'पिंजऱ्याची चंद्रा’ काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन

आयात-निर्यात व्यवहारांसाठी आता डिजिटल बॉन्ड; कागदी स्टॅम्प पेपरला ‘गुडबाय’; महसूल मंत्री बावनकुळेंचा महत्त्वाकांक्षी निर्णय