आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, १९ मे २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, May 19, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - भाग्यची उत्तम साथ राहील नोकरीमध्ये प्रगती होईल आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मोठे व्यवहार पून करा फसवणूक होण्याची शक्‍यता आहे कोणाच्या गोड बोलण्याला भुलून जाऊ नका.

वृषभ - आपल्या कार्याची व्याप्ती वाढल्यामुळे कामाचा ताण जाणून दगदग होण्याची शक्यता आहे आर्थिक आवक समाधानकारक राहील प्रवास शक्यतो टाळलेला बरा.

मिथुन - आर्थिक आवक चांगली राहून कौटुंबिक सुख मिळेल जोडीदाराशी मधुर संबंध राहतील. कुटुंब परिवारात जुने वाद उकरून काढू नका प्रवासाची शक्यता आहे.

कर्क - मनावरचा ताण सहन होईल पण मुलांची काळजी घेणे आवश्यक आहे त्यांच्या प्रश्नांकडे वेळीच लक्ष द्या नोकरीमध्ये आपले वर्चस्व राहील आरोग्याची काळजी घ्या प्रवास टाळा.

सिंह - आर्थिक परिस्थिती उत्तम राहील विविध मार्गांनी पैसे मिळतील कुटुंबातील मुलांना चांगले यश मिळेल नोकरीमध्ये चांगली वार्ता मिळेल आपल्या कामाची प्रशंसा होऊ शकते.

कन्या - आपल्या कार्यक्षेत्र मध्ये बदल होण्याची शक्यता आहे मात्र आपले वर्चस्व राहील इतरांशी वाद-विवाद टाळलेला उत्तम काहींना प्रवास योग आहेत आपल्या कार्यक्षेत्रात चांगल्या संधी मिळतील.

तुळ - व्यवसायात फार मोठे धाडस करू नका नुकसानीची शक्यता आहे आरोग्याची काळजी घ्या भावंडांच्या भेटीगाठी होतील नोकरीमध्ये वरिष्ठांचे पटणार नाही शत्रूचा उपद्रव देखील वाढेल.

वृश्चिक - व्यवसाय-धंद्यात आपले अंदाज बरोबर ठरते नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील मात्र नवीन जबाबदारी घेण्याची तयारी ठेवा कामाची दगदग जाणू शकते.

धनु - मन प्रसन्न राहील जोडीदाराची उत्तम साथ मिळेल घरातील कामांकडे लक्ष देणे आवश्यक आहे आरोग्याला जपा मुलांना यश मिळेल नोकरीमध्ये वाद-विवाद टाळणे हिताचे ठरेल.

मकर - कोणत्या ना कोणत्या कारणामुळे मनावर थोडा ताण तणाव राहील जोडीदाराची काळजी घ्या . नोकरीमध्ये जास्तीचे काम करावे लागेल. स्वभावात तोडा चिडचिडेपणा येण्याची शक्यता आहे.

कुंभ - कौटुंबिक सुख मिळवून आपल्याला आपल्या जीवनसाथीची चांगली सहज राहणार आहे आर्थिक परिस्थिती चांगली राहील विविध मार्गांनी पैसे मिळतील.

मीन - नोकरीमध्ये ची ठिकाणी बदली मिळण्याची शक्यता व्यवसाय-धंदा मध्ये थोडे चढ-उतार चालू राहतील काही मनस्ताप देणाऱ्या घटना घडू शकतात शांत राहणे गरजेचे.

सामान्य माणसाच्या कल्याणासाठी काम करा; अर्थमंत्री सीतारामन यांचे प्राप्तिकर विभागाला निर्देश

Nashik : भरधाव ट्रक फ्लायओव्हरवरून थेट ५० फूट खाली कोसळला; सिन्नरमधील भीषण अपघाताचा VIDEO व्हायरल

महाराष्ट्रात ८७.७९ टक्के मतदार अर्जांचे वाटप पूर्ण; १ लाखाहून अधिक BLO कडून मतदार याद्यांचे पुनरीक्षण

Mumbai : तीन वर्षांची असताना गिळलं टोपण; टीबी-दमा समजून डॉक्टरांनी ७ वर्षे केले चुकीचे उपचार, अखेर मुलीच्या फुफ्फुसाचा भाग काढला

Mumbai : पोलिसांची गाडी रोखणाऱ्या 'त्या' तरुणीची सायबर सेलमध्ये धाव; ऑनलाइन छळ, अश्लील ट्रोलिंगविरोधात तक्रार