आदित्य दवणेअशी झिरपावी तृषाघोट दरियाचा घ्यावातडा गेलेला गाभारामग ओलसर व्हावामेघ यावे बोलावूनत्यात चमकावी वीजदेवाजीला आठवावीझाली धरतीची झीजसात जन्माचा दुष्काळअसा क्षणात मिटावाजणू थांबल्या भक्तालागळी विठ्ठल भेटावा