Instagram
मनोरंजन

Anjali Arora: फ्लोलर प्रिंट, कॉटनचा ड्रेस...'अंजली अरोरा'कडून घ्या समर स्टायलिंगच्या टिप्स!

Summer Fashion Tips: सोशल मीडिया स्टार अंजली अरोराकडून घ्या या कड्याक्याच्या गर्मीमध्ये कोणत्या प्रकारचे कपडे स्टाईल करावेत.

Tejashree Gaikwad
उन्हाळ्यात योग्य प्रकारचे कपडे घालणे गरजेचे आहे. नाही तर अजून गरम होते. हे कपडे फक्त कम्फर्टेबलच नको तर स्टायलिशही असायला हवेत.
पांढरा रंग आणि प्रिंट्स असलेला हा कुर्ता उन्हाळ्यातील फॅशनसाठी उत्तम आहे.
उन्हाळ्यात नेहमी फ्रेश रंगाचे कपडे घाला. फ्लोरल प्रिंट्स उत्तम ठरतील.
हेवी कपडे घालायचे असतील तर अंजली सारखे पंजाबी सूट घाला.
पेस्टल रंग सध्या ट्रेंडमध्ये आहेत. उन्हाळ्यासाठी हे उत्तम असतात. त्यामुळे अंजली सारखे या रंगाचे कपडे तुम्ही घालू शकता.
लक्षात ठेवा उन्हाळ्यात नेहमी हेवी कापडाचे कपडे घालण्यापेक्षा कॉटन सारख्या हलक्या कपड्याचे कपडे घाला.

"आम्ही जर युती म्हणून सोबत निवडणूक लढवली तर..."; पुण्यात अजित पवारांच्या NCP सोबत का नाही लढणार? फडणवीसांनी केलं स्पष्ट

BMC Election : मुंबईत महायुती एकत्र लढण्यास सज्ज; मविआत मनसेवरूनच मतभेद

व्हीसी बैठकीआधी मुख्यमंत्र्यांची परवानगी बंधनकारक; मुख्यमंत्री कार्यालयाचे मंत्री, अधिकाऱ्यांना निर्देश

पुण्यात भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

प्राथमिक चौकशीसाठी महिन्यांमागून महिने का घालवता? हायकोर्टाकडून पोलिसांची कानउघाडणी