मनोरंजन

‘टू किल टायगर’ भारताकडून ऑस्करसाठी

Swapnil S

नवी दिल्ली : ‘टू किल टायगर’ हा माहितीपट भारताकडून ऑस्करला पाठवला जाणार आहे. भारतीय वंशाच्या कॅनडास्थित निशा पहुजा यांनी हा चित्रपट बनवला आहे. २०२२ मध्ये टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये या माहितीपटाला ‘ॲॅम्प्लिफाय व्हॉइस ॲॅवॉर्ड’ने गौरविले होते.

हा चित्रपट रणजीतने त्याच्या १३ वर्षांच्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या संघर्षाचे चित्रण दाखवतो. जिचे अपहरण करण्यात आले आणि नंतर तीन पुरुषांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले, अशी त्याची कहाणी आहे. रणजीत पोलिसांत जातो. त्यानंतर आरोपीला अटक केली जाते.

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

विभवकुमारने केली लाथाबुक्क्यांनी मारहाण; स्वाती मालीवाल यांनी नोंदविला 'एफआयआर'

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

छगन भुजबळ नाराज; प्रचारात फारसे सक्रिय नसल्याने चर्चांना उधाण

सिंचन घोटाळ्यात तथ्य, मात्र अजितदादा दोषी नाहीत - फडणवीस