आंतरराष्ट्रीय

Afghanistan Earthquake : अफगाणिस्तानला पुन्हा भूकंपाचे हादरे ; १४ लोकांचा मृत्यू तर अनेक जण जखमी

भूकंपाचे हादरे बसल्याने अफगाणिस्तानमधील लोक भीतीच्या सावटाखाली आहेत

नवशक्ती Web Desk

अफगाणिस्तानात पुन्हा एकदा भूकंप झाला आहे. या दुर्घटेत १४ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तसंच ७८ जणांचा दुखापत झाल्याची देखील माहिती समोर आली आहे.

भूकंपाचे हादरे बसल्याने अफगाणिस्तानमधील लोक भीतीच्या सावटाखाली आहेत. काही दिवसांपूर्वीच अफगाणिस्तानला भूकंपाचे हादरे बसले होते. दरम्यान, भारतात देखील दिल्ली एनसीआरसह उत्तर प्रदेशात भूकंपाचे धक्के बसले होते. यामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली होती.

आज अफगाणिस्तानात झालेला भूकंप मोठा असून यात तब्बल १४ लोकांनी आपला जीव गमावला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. एएफपी या न्यूज एजन्सीने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

२४ तासांत आंदोलकांना हटवा! मुंबई उच्च न्यायालयाचा जरांगे यांना अल्टिमेटम; आझाद मैदानात फक्त पाच हजार आंदोलकांना परवानगी

सुहाना खानच्या अडचणी वाढणार? शेतजमीन खरेदीवर वाद; अटींचा भंग केल्याचा आरोप; महसूल विभागाकडून चौकशी सुरू

Maratha Reservation : आंदोलनाला ‘खेळकर’ रंग; आंदोलकांचे मुंबईत क्रिकेट, कबड्डी, खो-खो

पुण्याहून आझाद मैदानाकडे निघालेल्या मराठा बांधवांवर पनवेलमध्ये किरकोळ कारणावरून हल्ला; ५ जण जखमी, दोघांना अटक

मत चोरीच्या अणुबॉम्बनंतर आता हायड्रोजन बॉम्ब येणार; मोदींना चेहरा लपविण्यासाठीही जागा मिळणार नाही; राहुल गांधींचा मोठा इशारा