एलोइस ज्विंगी  
आंतरराष्ट्रीय

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे अध्यक्ष बोर्गे ब्रेंडे यांचा राजीनामा; लैंगिक गुन्हेगार एपस्टीनसोबत नाव आल्यानंतर पदत्याग, एलोइस ज्विंगी नवे CEO

‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’चे अध्यक्ष आणि सीइओ बोर्गे ब्रेंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

Swapnil S

जिनिव्हा : ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’चे अध्यक्ष आणि सीइओ बोर्गे ब्रेंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा हा निर्णय अशावेळी आला आहे, जेव्हा काही आठवड्यांपूर्वीच जिनिव्हा येथील या संस्थेने लैंगिक गुन्हेगार जेफरी एपस्टीनसोबतच्या त्यांच्या संबंधांची चौकशी सुरू केली होती. ब्रेंडे हे २०१७ पासून वर्ल्ड इकोनॉमिक फोरमचे नेतृत्व करत होते. सध्या, स्वित्झर्लंडमधील या संस्थेने त्यांच्या राजीनाम्याची पुष्टी करत एलोइस ज्विंगी यांना अंतरिम जबाबदारी सोपवली आहे.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या न्याय विभागाच्या कागदपत्रांमधून असे पुढे आले होते की, ब्रेंडे यांनी एपस्टीनसोबत तीन व्यावसायिक डिनर केले होते. याव्यतिरिक्त, त्यांच्यात ईमेल आणि टेक्स्ट मेसेजद्वारेही संवाद झाला होता. या खुलास्यानंतर, जिनिव्हा येथील या संस्थेने ब्रेंडे यांच्या मागील संपर्कांची स्वतंत्र चौकशी सुरू केली होती.

महागाईचा भडका! महागाई दर ऑक्टोबरमध्ये ८.९४ टक्क्यांवर; RBI च्या अंदाजापल्याड अन्नधान्याच्या दरांची झेप, पुढील महिन्यात व्याजदरातही वाढीचा अंदाज

Mumbai : ‘जलसा’ बॉम्बने उडविण्याची धमकी ठरली अफवा; महापालिका कार्यालयासह, पीएनबीच्या शाखाही लक्ष्य

सीसीटीव्हीतून चीनची ‘हेरगिरी’; सुरक्षा कॅमेऱ्यांमधूनच देशाच्या सुरक्षेला धोका, गुप्तचर यंत्रणांकडून सतर्कतेचा इशारा

विलीनीकरणाबाबत संभ्रम कायम; दोन्ही राष्ट्रवादींचा एकत्रीकरणाचा कोणताही प्रस्ताव नाही - सुप्रिया सुळे

Mumbai : आंदोलकावरील गुन्हा रद्द; हायकोर्टाचा निर्णय, फौजदारी कारवाईचा वापर दुर्दैवी!