Photo : X (@HaziqKapten)
आंतरराष्ट्रीय

कंबोडिया-थायलंडमध्ये युद्धविराम

चीन व अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर कंबोडिया-थायलंडमध्ये सोमवारी युद्धविराम झाला. ‘दोन्ही देशातील तणाव कमी करण्यासाठी तत्काळ युद्ध रोखण्यात येत आहे’, असे कंबोडियाचे पंतप्रधान हुन मानेट यांनी जाहीर केले.

Swapnil S

बँकॉक : चीन व अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर कंबोडिया-थायलंडमध्ये सोमवारी युद्धविराम झाला. ‘दोन्ही देशातील तणाव कमी करण्यासाठी तत्काळ युद्ध रोखण्यात येत आहे’, असे कंबोडियाचे पंतप्रधान हुन मानेट यांनी जाहीर केले.

मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथे कंबोडिया-थायलंडमध्ये शांतता चर्चा झाली. या बैठकीत थायलंडकडून हंगामी पंतप्रधान फुमथम वेचायाचाई आणि कंबोडियातर्फे पंतप्रधान हुन मानेट यांनी सहभाग घेतला. या बैठकीचे अध्यक्षस्थान मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी भूषवले.

कंबोडिया-थायलंडमध्ये सीमेवरून सुरू असलेल्या वादात गेले काही दिवस संघर्ष सुरु असून त्यात ३३ जणांचा मृत्यू झाला आहे.

कोलकात्यात बांधकामाधीन गोदामाचे छत कोसळले; ३ ठार, अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, Video

Mumbai : महापौरांसमोरच मॅनहोलमध्ये पडला सफाई कर्मचारी; अधिकाऱ्यांना निलंबनाचा इशारा, Video

'सत्य सांगणं इतकं कठीण झालंय का?' केतन अग्रवाल प्रकरणावर हिना खानची प्रतिक्रिया; म्हणाली, "त्याचा जीव वाचला असता...

प्रियकरासोबत पळून गेल्यास कुटुंबाची बदनामी झाली असती; मग होणाऱ्या नवऱ्यालाच दरीत ढकललं, केतन अग्रवाल प्रकरणात नवी माहिती

Mumbai : मुसळधार पावसात धावत्या लोकलमध्ये क्षुल्लक वाद विकोपाला; २२ वर्षीय तरुणाची चाकू भोसकून हत्या, आरोपी फरार