Photo : X (WhiteHouse)
आंतरराष्ट्रीय

अखेर ट्रम्प यांची इच्छा पूर्ण; बनले जागतिक 'शांतिदूत'; 'फिफा'कडून पुरस्कार मिळवून स्वतःचाच केला गौरव

फुटबॉल विश्वातील सर्वोच्च संस्था 'फीफा'ने प्रथमच शांतता पुरस्काराची घोषणा करत, तो अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना देऊन त्यांचा सन्मान केला. त्यामुळे शांततेच्या नोबेल पुरस्काराकडे डोळे पाहणाऱ्या ट्रम्प यांची इच्छा फीफाने लावून शांतिदूत सन्माने देऊन पूर्ण केल्याची चर्चा रंगली आहे.

Swapnil S

वॉशिंग्टन : फुटबॉल विश्वातील सर्वोच्च संस्था 'फीफा'ने प्रथमच शांतता पुरस्काराची घोषणा करत, तो अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना देऊन त्यांचा सन्मान केला. त्यामुळे शांततेच्या नोबेल पुरस्काराकडे डोळे पाहणाऱ्या ट्रम्प यांची इच्छा फीफाने लावून शांतिदूत सन्माने देऊन पूर्ण केल्याची चर्चा रंगली आहे.

अमेरिकेसह कॅनडा आणि मेक्सिकोच्या जाणाऱ्या विश्वचषकाच्या 'ड्रॉ' संयुक्त यजमानपदाखाली खेळल्या समारंभाची सुरुवात होण्यापूर्वीच, खास चषक, पदक आणि प्रमाणपत्र देण्यात आले. आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष गियानी इन्फेंटिनो यांनी ट्रम्प यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान केला. या पुरस्कारांतर्गत ट्रम्प यांना यावेळी इन्फेंटिनो यांनी या पुरस्काराचे महत्त्व स्पष्ट केले. ते म्हणाले, आजचे जग अस्थिर आणि विभागलेले आहे. अशा काळात जे लोक आपापसातील तणाव संपवून लोकांना एकत्र आणण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी कठोर परिश्रम करत आहेत, त्यांच्या अभूतपूर्व कार्याला मान्यता देणे गरजेचे आहे. शांततेसाठी ट्रम्प यांनी उचललेल्या पावलांची दखल घेऊनच 'फीफा'ने हा सन्मान त्यांना बहाल केला आहे

Mumbai : पालिका शाळाही ‘गॅस’वर; मध्यान्ह भोजनात आता विद्यार्थ्यांना फळ वाटप, रुग्णालयांत सिलिंडर पुरवठा करण्यासाठी गॅस कंपनीला पत्र

अमेरिकी तळांवर हल्ले सुरूच ठेवू; इराणच्या सर्वोच्च नेतेपदी निवड झाल्यानंतर मोजतबांचे पहिलेच वक्तव्य, होर्मुझ सामुद्रधुनी बंदच राहणार!

भारत, चीनसह १६ देशांविरुद्ध ट्रम्प लावणार टॅरिफ; व्यापारी भागीदारांविरुद्ध चौकशी सुरू

गॅस टंचाईमुळे लग्न सोहळे अडचणीत; हॉल व्यावसायिकांवर कार्यक्रम पुढे ढकलण्याची वेळ

शिवसेना पक्ष, चिन्हाबाबतची सुनावणी पुन्हा लांबणीवर