ट्रम्प यांना 'तो' अधिकारच नाही; H-1B शुल्कवाढीविरोधात खटला दाखल 
आंतरराष्ट्रीय

ट्रम्प यांना 'तो' अधिकारच नाही; H-1B शुल्कवाढीविरोधात खटला दाखल

कुशल परदेशी कर्मचाऱ्यांना अमेरिकेत काम करण्याची परवानगी देणाऱ्या एच-१बी व्हिसासाठी १ लाख डॉलर शुल्क आकारण्याच्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयाविरोधात विविध संघटना, उच्च शिक्षण व्यावसायिक आणि एका कर्मचारी एजन्सीने शुक्रवारी सॅन फ्रान्सिस्को येथील फेडरल कोर्टात खटला दाखल केला आहे.

Swapnil S

सिएटल : कुशल परदेशी कर्मचाऱ्यांना अमेरिकेत काम करण्याची परवानगी देणाऱ्या एच-१बी व्हिसासाठी १ लाख डॉलर शुल्क आकारण्याच्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयाविरोधात विविध संघटना, उच्च शिक्षण व्यावसायिक आणि एका कर्मचारी एजन्सीने शुक्रवारी सॅन फ्रान्सिस्को येथील फेडरल कोर्टात खटला दाखल केला आहे.

एच-१बी व्हिसावर १ लाख डॉलर शुल्क आकारण्याचा निर्णय बेकायदेशीर असल्याचा दावा या खटल्यात करण्यात आला आहे. खटला दाखल करणाऱ्यांमध्ये जस्टिस ॲक्शन सेंटर, डेमोक्रसी फॉरवर्ड फाउंडेशन आणि साउथ एशियन अमेरिकन जस्टिस कोलॅबोरेटिव्ह यांचा समावेश आहे.

BMC महापौर निवडणूक ३१ जानेवारीला; २८ जानेवारीपर्यंत अर्ज भरण्याची मुदत

उल्हासनगरमधील 'बहुमत का हुकले?' विरोधक नव्हे, आपलेच ठरले अडसर; अंतर्गत फूटीमुळे राजकीय आत्मघात

मेट्रो लाइन '७ ए'ला मोठी चालना ; २४०० मिमी अपर वैतरणा जलवाहिनी वळवण्याचे काम पूर्ण

चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यात सहमती; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची यशस्वी मध्यस्थी

स्वतःच्या प्रकल्पांना 'राम कुटीर' नाव का दिले नाही; KEM चे नाव बदलण्यावरून कोल्हेंचा लोढांना सवाल