आंतरराष्ट्रीय

शाहबाज शरीफ पाकच्या पंतप्रधानपदी, सलग दुसऱ्यांदा मिळाली संधी

पाकिस्तानमध्ये शाहबाज शरीफ हे दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी आरूढ झाले आहेत.

Swapnil S

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये शाहबाज शरीफ हे सलग दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी आरूढ झाले आहेत. पाकिस्तानचे ते २४ वे पंतप्रधान असून त्यांना नॅशनल असेंब्लीमध्ये २०१ खासदारांचा पाठिंबा मिळाला, तर ९२ खासदारांनी ‘पीटीआय’ समर्थक उमेदवार उमर अयुब यांना मतदान केले.

विरोधकांच्या घोषणाबाजीत नॅशनल असेंब्लीचे सभापती सरदार अयाज सादिक यांनी हा निकाल जाहीर केला. शाहबाज शरीफ हे सोमवारी अध्यक्षीय प्रासादात पंतप्रधानपदाची शपथ घेतील.

वडिलांपेक्षा मुलगा वयाने मोठा कसा? सर्वपक्षीय शिष्टमंडळाची निवडणूक आयोगासमोर प्रश्नांची सरबत्ती, राज ठाकरेंच्या प्रश्नांनी वेधले लक्ष

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण : मुख्य आरोपी वीरेंद्र तावडेसह दोघांना जामीन

पहिले वेअरेबल पेमेंट्स इकोसिस्टम लाँच; आयआयटी मद्रास-एनपीसीआयसोबत भागीदारी

सेक्सटॉर्शन प्रकरणात नवा ट्विस्ट; आमदाराला ब्लॅकमेल करणारी ‘महिला’ नव्हे तर 'बेरोजगार तरुण'

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारचा दिलासा! खचलेल्या, बुजलेल्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी मिळणार ३० हजारांपर्यंत अर्थसहाय्य