Viral Jokes In Marathi Freepik
लाईफस्टाईल

Joke of The Day: गुरुजी : दळणवळण म्हणजे काय ???

Tejashree Gaikwad

Viral Jokes In Marathi: माणसाने नेहमी हसत राहिले पाहिजे असं म्हंटलं जातं. कारण हे एक स्वस्त औषध आहे. तुम्हाला हेल्दी राहायचं असेल तर हसणं फार गरजेचं आहे. आजकालचा काळ, लाइफस्टाईल ही फारच तणावपूर्ण आहे. अशा तणावपूर्ण लाईफस्टाईलमध्ये हसणे फार फायदेशीर ठरते. तुमचा ताण कमी करण्यासाठी तर हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे. हे तणावाच्या अनेक रोग-उद्भवणाऱ्या परिणामांवर नैसर्गिक सोल्युशन म्हणून काम करते. हसण्याचे अगणित फायदे आहेत. यामुळेच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो एक मजेदार जोक.

> नवरा तिच्या गरोदर बायकोला दवाखान्यात घेऊन जातो.

तेवढ्यात एक माणूस विचारतो – तुमची बायको आहे काय?

नवरा – हो…!

माणूस – प्रेग्नंट आहेत काय?

नवरा (चिडून) – नाही नाही…

कोण म्हणाले…! तिने तर फुटबॉल गिळलाय…!

> गुरुजी : दळणवळण म्हणजे काय ???
विध्यार्थी : एखादी मुलगी दळण घेऊनजाताना मागे वळून पाहते
त्याला दळणवळण म्हणतात ..

> एक गरोदर बाई डॉक्टरकडे जाते, डॉक्टर तिला विचारतात,
कितवा महिना ?? बाई म्हणते आठवा …
डॉक्टर म्हणतात , मी कसा आठवू तुम्हीच सांगा..

जोक स्त्रोत - सोशल मीडिया

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेलं विनोद हे मनोरंजनासाठी आहेत. यातून कोणाच्याही भावना दुखावण्याचा 'नवशक्ति'चा हेतू नाही.)

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त