Freepik
लाईफस्टाईल

Makeup Remover: केमिकलयुक्त मेकअप रिमूव्हर वापरायचं नाहीये? वापरा 'या' नैसर्गिक गोष्टी

Natural Makeup Remover: हे नैसर्गिक रिमूव्हर त्वचेच्या नैसर्गिक संरचनेवर त्याचा परिणाम होत नाही आणि त्वचा चमकदार बनते.

Tejashree Gaikwad
बाजारात मिळणारे मेकअप रिमूव्हर्स केमिकलपासून बनवलेले असतात ज्याचा त्वचेवर खूप वाईट परिणाम होतो.
अशा परिस्थितीत मेकअप काढणे हे मोठे काम वाटते. पण असे काही नैसर्गिक पदार्थ वापरून तुम्ही सहज काही वाईट रिअक्शनशिवाय मेकअप काढू शकता.
खोबरेल तेलाच्या मदतीने तुम्ही मेकअप सहज काढू शकता. यासाठी तेल चेहऱ्यावर लावा आणि चोळा. हे तेल २ मिनिटे राहू द्या. यानंतर मऊ टॉवेलच्या मदतीने ते पुसून टाका. मेकअप निघून जाईल.
मेकअप काढण्यासाठी बेबी ऑइल हे सर्वोत्तम तेल मानले जाते. यामुळे तुमची त्वचा देखील मुलायम राहील.
फ्रिजमधून ताजे दूध एका भांड्यात घ्या आणि त्यात कापूस बुडवून चेहरा पुसून घ्या. काही वेळातच सर्व मेकअप गायब होईल.
कोरफडचं जेल हे एक उत्तम नैसर्गिक मेकअप रिमूव्हर म्हणून काम करण्याबरोबरच तुमचे काम सोपे करते. हे त्वचेला हळूवारपणे स्वच्छ करू शकते.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस