Freepik
लाईफस्टाईल

Joke of The Day: एका लग्नाच्या कार्यालयात एका माणसाला मुलीकडचे विचारतात...

Latest Marathi Joke: तुमचा ताण कमी करण्यासाठी तर हसणे एक अतिशय प्रभावी उपाय आहे. याचसाठी आम्ही तुमच्यासाठी खास जोक घेऊन आलो आहोत.

Tejashree Gaikwad

Viral Jokes In Marathi: माणसाने नेहमी हसत राहिले पाहिजे असं म्हंटलं जातं. कारण हे एक स्वस्त औषध आहे. तुम्हाला हेल्दी राहायचं असेल तर हसणं फार गरजेचं आहे. आजकालची लाइफस्टाईल ही फारच तणावपूर्ण आहे. अशा लाईफस्टाईलमध्ये हसणे फार फायदेशीर गरजेचे आहे. तुमचा ताण कमी करण्यासाठी तर हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे. हे तणावाच्या अनेक रोग-उद्भवणाऱ्या परिणामांवर नैसर्गिक सोल्युशन म्हणून काम करते. हसण्याचे अगणित फायदे आहेत. हसण्यामुळे नैराश्य, चिंता आणि तणावाची पातळी कमी होते. हसण्याने आपला दैनंदिन भार हलका होण्यास मदत होते. यामुळेच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो एक मजेदार जोक.

> यजमान : आम्ही दार्जीलिंगचा चहा वापरतो

पुणेकर : वा , तरीच छान थंड होता. . .

किमान शब्दात कमाल अपमान

> हात त्याचाच पकडा जो हात तुमचा कधीच मरेपर्यंत सोडणार नाही…

उदा :-

विजेची तार…

> एका लग्नाच्या कार्यालयात एका माणसाला मुलीकडचे विचारतात, “तुम्ही वर पिता का ?”

उत्तर : तसं काही नाही. खाली व्यवस्था केली असेल तरीही चालेल…

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेलं विनोद हे मनोरंजनासाठी आहेत. यातून कोणाच्याही भावना दुखावण्याचा 'नवशक्ति'चा हेतू नाही.)

मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरण : गँगस्टर अबू सालेमच्या मुदतपूर्व सुटकेची याचिका फेटाळली; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Mumbai : राडारोडा वाहतूक करणाऱ्या वाहनांना नोंदणी अनिवार्य; २३ सप्टेंबरपर्यंत नोंदणीची मुदत

Thane : लोकलमधून महिला प्रवासी खाली पडली; दिवा-मुंब्रा वळणावरील Video व्हायरल

AI 80s Photo Trend : राजकीय नेत्यांनाही एआय ट्रेंडची भुरळ; १९८० च्या दशकातील रेट्रो लूक सोशल मीडियावर व्हायरल

ठाणे कोस्टल रोड-१च्या कामाला वेग; १४ महिन्यांत ४० टक्के काम पूर्ण