Freepik
लाईफस्टाईल

भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक नॉन व्हेज खाल्लं जातं?

Tejashree Gaikwad
नुकतेच भारत सरकारने एक सर्व्हे केला होता. या सर्व्हेमध्ये मांस, अंडी आणि माशांची महिन्याची विक्री किती आहे याची माहिती देण्यात आली.
सर्व्हेनुसार नागालँडमध्ये लोक सर्वाधिक पैसे नॉन व्हेज वर खर्च करतात.
त्या ठिकाणी महिन्याला १४.८५% खर्च हा मांसवर केला जातो.
नंबर दोन वरती आहे लक्षद्विप जिथे लोक १२.६% मांसवर पैसे खर्च करतात.
तिसऱ्या नंबरवर आहे मणिपूर जिथे लोक ११.९३% मांसवर पैसे खर्च करतात.
याउलट हरियाणामध्ये नॉन व्हेजवरती कमी खर्च करतात.

Mumbai : आर्थिक कोंडी फोडण्यासाठी ‘बेस्ट’ आयडिया! आता CNG विकणार; २७ डेपोंत प्रकल्प राबवणार

कोल्हापूर -पुणे 'वंदे भारत' आजपासून; आठवड्यातून ३ दिवस धावणार, बघा वेळापत्रक

‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी भेदभाव; दोन वकिलांची मुंबई पोलिसांकडे तक्रार

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवठ्यात निवडणुका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संकेत, महायुतीचे जागावाटप आठवडाभरात पूर्ण!

गणरायाच्या विसर्जन सोहळ्यासाठी BMC सज्ज; ६९ नैसर्गिक स्थळांसह, २०४ कृत्रिम विसर्जनस्थळांची व्यवस्था