महाराष्ट्र

अजित पवार गटाचे सर्व आमदार पुन्हा शरद पवारांच्या भेटीला ; चर्चांना उधान

दोन दिवसांपूर्वी देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती

नवशक्ती Web Desk

दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. जवळपास तासभर ही बैठक चालली होती. यानंतर आज पुन्हा एकदा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवाजीच्या सर्व बंडखोर आमदार शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत.

शरद पवार थोड्याच वेळात यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये येणार आहेत. यावेळी पवार या आमदारांशी संवाद साधणार असून या भेटीत काय चर्चा होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

शक्तिपीठ महामार्गात बदलाचे संकेत; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संरक्षणासाठी उच्चस्तरीय समिती; मुंबई उच्च न्यायालयाकडून समिती स्थापन

बिहारमध्ये महाआघाडीकडून तेजस्वी यादव मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार; उपमुख्यमंत्रीपदासाठी मुकेश साहनी

पुनर्विकासातील अडथळे दूर

जपानमध्ये ऐतिहासिक परिवर्तनारंभ