ANI
महाराष्ट्र

राज्यात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न: थोरात

कर्नाटकात गणेशमूर्ती पोलीस व्हॅनमध्ये बंदीस्त केल्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पडसाद महाराष्ट्रातील राजकारणात उमटत आहेत.

Swapnil S

मुंबई : कर्नाटकात गणेशमूर्ती पोलीस व्हॅनमध्ये बंदीस्त केल्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पडसाद महाराष्ट्रातील राजकारणात उमटत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दिशाभूल करणारी माहिती पसरवून धार्मिक फूट पाडत असल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी रविवारी केला. गणेशमूर्ती पोलीस व्हॅनमध्ये बंदिस्त केल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सध्या गणेशोत्सव सुरू असताना या व्हायरल फोटोचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणात उमटताना दिसत आहेत. या व्हायरल फोटोंबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर टीका केली.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी