महाराष्ट्र

दिल्लीतून राज्यासाठी मोठी बातमी ; केंद्राने दिला हिरवा कंदील

महाराष्ट्रातील घडामोडींमध्ये आणखी एक भर आज पडत आहे, ती म्हणजे दिल्लीतून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली

प्रतिनिधी

महाराष्ट्रातील घडामोडींमध्ये आणखी एक भर आज पडत आहे, ती म्हणजे दिल्लीतून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने औरंगाबाद शहराचे नामकरण छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतला होता. औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराचे नाव बदलून धाराशिव करण्याचा निर्णय या दोन शहरांच्या नव्या नावांचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठवला होता. अखेर केंद्र सरकारने दोन्ही नावांच्या नामांतराला हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे आता औरंगाबाद शहराला अधिकृतपणे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराला धाराशिव म्हटले जाणार आहे. सर्व अधिकृत सरकारी कागदपत्रांमध्ये त्याचा उल्लेख असेल.

स्मोकर्सना झटका! टॅक्स वाढल्याने Gold Flake पासून Classic Connect च्या सिगारेट दरांत प्रचंड वाढ; 'धूम्रपान सोडा किंवा जास्त पैसे मोजा'

Pune Porsche Case : रक्तनमुने बदलल्याच्या कटातील तीन आरोपींना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन

भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार; ICC ने घेतली गंभीर दखल, पाक सरकारच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत PCB ला दिली वॉर्निंग

BMC Mayor : महायुतीत निवडणूक लढली, पण नोंदणी वेगळी; आज कोकण भवनात भाजप आणि शिंदे सेना 'स्वतंत्र' गटनोंदणी करणार

Union Budget 2026 : आर्थिक अस्थिरतेचे प्रतिबिंब; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा सावध अर्थसंकल्प