महाराष्ट्र

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार जाहीर

दोन्ही मतदारसंघात इच्छुकांची मोठी यादी होती. भाजपकडून कोणाला उमेदवारी मिळणार याची सर्वांनाच उत्सुकता होती

प्रतिनिधी

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार जाहीर झाले आहेत. कसबा मतदारसंघातून भाजपकडून हेमंत रासने आणि चिंचवड मतदारसंघासाठी भाजपमधून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांचा समावेश आहे. दोन्ही मतदारसंघात इच्छुकांची मोठी यादी होती. भाजपकडून कोणाला उमेदवारी मिळणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. त्यावरून अनेक तर्कवितर्क लावले गेले होते. 

‘देवाभाऊ’ कॅम्पेनवरून जोरदार वादंग; जाहिरात देणारा भाजपच्या मित्रपक्षाचा मंत्री - रोहित पवार

लालबागचा राजाच्या विसर्जनात ‘विघ्न’; तब्बल ३३ तासांनंतर रविवारी रात्री उशिरा विसर्जन

राज्यात गणेश विसर्जनादरम्यान ११ जणांचा मृत्यू

भटक्या विमुक्तांचा आभासी मुक्ती दिन!

भूपेनदा (डॉ. भूपेन हजारिका) यांना आदरांजली