BMC Election 2026 : भाजप, राष्ट्रवादी, शिवसेनेनंतर मुंबईसाठी काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणत्या मतदारसंघात कोणाला उमेदवारी? 
महाराष्ट्र

BMC Election 2026 : भाजप, राष्ट्रवादी, शिवसेनेनंतर मुंबईसाठी काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणत्या मतदारसंघात कोणाला उमेदवारी?

१५ जानेवारीला होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटानंतर काँग्रेस आणि शरद पवार गटाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

किशोरी घायवट-उबाळे

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने अधिकृत उमेदवारांची पहिली यादी सोमवारी (दि.२९) जाहीर करण्यात आली. यासोबतच, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटानेही उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. निवडणुकांची रणधुमाळी सुरु झालेली असताना भाजप, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि आता काँग्रेसने उमेदवारांची यादी जाहीर केली. 

काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी :

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवारांची पहिली यादी :

प्रभाग क्रमांक ४३ अजित रावराणे

प्रभाग क्रमांक १४० संजय भिमराव कांबळे

प्रभाग क्रमांक ७८ रदबा जावेद देऊलकर

प्रभाग क्रमांक ४८ अॅड. गणेश शिंदे

प्रभाग क्रमांक १७० श्रीमती रुही मदन खानोलकर

प्रभाग क्रमांक ५१ श्रीमती आरती सचिन चव्हाण

प्रभाग क्रमांक ११२ श्रीमती मंजू रविंद्र जायत्त्वाल

मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२६ ला मतदान होणार आहे. तर १६ जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतील.

CBSE च्या ऑनलाईन मूल्यांकन पोर्टलमध्ये त्रुटी; सायबर तज्ज्ञांकडून तपास सुरू

केंद्राचा मोठा निर्णय! पेट्रोल-डिझेल निर्यात शुल्कात बदल; १ जूनपासून नवे दर लागू

Mumbai दुधासाठी रडणाऱ्या चिमुरड्याला दारावर आपटले; ४ वर्षीय मुलाच्या मृत्यूप्रकरणी वडील अटकेत

Mumbai : "पूल सुरक्षितच आहे!" बोरिवली स्थानकातील पादचारी पुलाची पश्चिम रेल्वेकडून पुन्हा तपासणी; व्हायरल व्हिडिओतील दावे फेटाळले

वसई पश्चिम पट्टयातील वाहतूककोंडी कमी होणार; सोपारा-गास-सनसिटी आणि नारंगी-आगाशी बायपास रस्ते