जळगावात तीन वर्षांच्या बालकाला जीबीएसची लागण 
महाराष्ट्र

जळगावात तीन वर्षांच्या बालकाला जीबीएसची लागण

जळगावात तीन वर्षांच्या बालकाला जीबीएसची लागण झाल्याचे समोर आले असून त्याला सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

Swapnil S

जळगाव : जळगावात तीन वर्षांच्या बालकाला जीबीएसची लागण झाल्याचे समोर आले असून त्याला सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील एका तीन वर्षांच्या बालकाला गेल्या काही दिवसांपासून पायदुखीचा त्रास जाणवत होता. त्याची रक्ताची तपसणी केली असता त्यास जीबीएसची लागण झाल्याचे समोर आले आहे.

नाकापेक्षा मोती जड

जीवनसाखळी संरक्षित करूया!

आजचे राशिभविष्य, ३० ऑगस्ट २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Maratha Reservation : मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी अखेर आझाद मैदानात; बेमुदत आंदोलनावर ठाम, पावसातही आंदोलकांचा उत्साह कायम

लातूर-नांदेडमध्ये मुसळधार पावसाचा कहर; बचावासाठी लष्कराची मदत, जनजीवन विस्कळीत