अनिल देशमुख संह्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

भाजपवाल्यांना आम्ही सोडणार नाही - देशमुख

Maharashtra assembly elections 2024: भाजपवाल्यांना मी सांगू इच्छितो की, अनिल देशमुखवर तुम्ही गोटे मारा किंवा गोळ्या झाडा, अनिल देशमुख मरणार नाही आणि आम्ही लोक तुम्हाला सोडणारही नाही एवढेच सांगतो,.

Swapnil S

नागपूर : भाजपवाल्यांना मी सांगू इच्छितो की, अनिल देशमुखवर तुम्ही गोटे मारा किंवा गोळ्या झाडा, अनिल देशमुख मरणार नाही आणि आम्ही लोक तुम्हाला सोडणारही नाही एवढेच सांगतो, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर दिली. नागपूरमध्ये उपचार घेतल्यानंतर अनिल देशमुख यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. हॉस्पिटलबाहेर येताच अनिल देशमुख यांनी भाजपला इशारा दिला.

Mumbai : मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक; कुर्ला ते वाशी मार्गावर ब्लॉक

Mumbai Hit-and-Run : मिठीबाई कॉलेजजवळ भरधाव दुचाकीची १५ वर्षीय मुलीला धडक; चालक फरार, CCTV फुटेज व्हायरल

तेलंगणातील फार्मा कंपनीत भीषण स्फोट; २ जणांचा मृत्यू, ९ कामगार जखमी, Video

Thane : वर्षभर रखडलेल्या भरती प्रक्रियेला वेग; ७०८ पदांसाठी १ आणि २ सप्टेंबरला परीक्षा

Mumbai : ५० फेलोच्या जागेसाठी बीटेक, डॉक्टरांचे अर्ज; ५० जागांसाठी ४५०० जणांचे आवेदन, महापालिकेत कंत्राटी भरती