महाराष्ट्र

लाडक्या बहिणी रडारवर? एक कोटीहून अधिक लाडक्या बहिणी ठरणार अपात्र

ज्या बहिणींचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा अधिक आहे त्या बहिणींचा शोध सुरू असून केंद्र सरकारच्या प्राप्रिकर विभागाचा अहवाल आठवडाभरात प्राप्त होण्याची शक्यता आहे.

Swapnil S

मुंबई : अडीच कोटींहून अधिक लाडक्या बहिणींना महिना १,५०० रुपये देण्यासाठी पैशांची जुळवाजुळव करण्यात महायुतीची दमछाक होत आहे. त्यामुळे नियमबाह्य पद्धतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या बहिणींना अर्जांची छाननी करत अपात्र ठरवले जात आहे.

ज्या बहिणींचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा अधिक आहे त्या बहिणींचा शोध सुरू असून केंद्र सरकारच्या प्राप्रिकर विभागाचा अहवाल आठवडाभरात प्राप्त होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर एक कोटीहून अधिक लाडक्या बहिणी अपात्र ठरतील, असे महिला व बाल विकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video