महाराष्ट्र

‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये महर्षि वाल्मिकी यांची जयंती

महर्षि वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले

नवशक्ती Web Desk

नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या स्वागत कक्षामध्ये शनिवारी (दि. २८) महर्षि वाल्मिकी यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या हस्ते महर्षि वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, उपकुलसचिव मेघश्याम सोळंके, अधिसभा सदस्य शिवाजी चांदणे, डॉ. लक्ष्मीकांत आगलावे, उद्धव हंबर्डे, निलेश हंबर्डे, सुनिल जाधव, गोविंदराव हंबर्डे, संतोष हंबर्डे, रामदास खोकले, दिपक हंबर्डे, प्रदिप बिडला, शंकरसिंह ठाकूर, बबन हिंगे, बाबाराव हंबर्डे यांच्यासह शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांनी महर्षि वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडॉरला केंद्राची मंजुरी; 'या' जिल्ह्यांना थेट फायदा

सदानंद दाते राज्याचे नवे पोलीस महासंचालक; ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार

महाराष्ट्राला 'जागतिक व्यवसाय केंद्र' करण्याचे उद्दिष्ट

भारत-पाकिस्तान युद्धात मध्यस्थी केली; डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर चीनचाही दावा

BMC Election : उद्रेक, मनधरणी, गोंधळ; अर्ज भरण्यास उशीर झाल्याने काही उमेदवारांची संधी हुकली; विविध कारणांमुळे अपक्षांचे अर्ज बाद